अनुष्का आणि विराट कोहलीची झाले लग्न ! सोशल मीडियावर फोटो झाले सेकंदात व्हायरल !

0
266

विराट कोहली आणि अनुष्काच्या अफेयर बद्दल संपूर्ण जगात चर्चा चालू असताना , विराट कोहलीने अचानक आपल्या ट्विटर सोशल मीडिया अकाउंट वर त्यांच्या लग्नाचे फोटो टाकले आहे. सोशल मीडियावर सध्या हे फोटो अतिशय वेगाने व्हायरल हिट आहे आपण या मागील नक्की सत्य के आहे बघुयात आपण . 

विराट आणि अनुष्काने यां दोघांनी ओबातच एक वचन घेतले आहे की ते दोघे सदैव एकमेकांवर प्रेम करत राहतील. याच दिवसाची सर्व विराट आणि अनुष्काच्या फॅन्स वाट बघत होते , विराट ने त्यांना आपल्या पत्नी सोबत धन्यवाद हा शब्द बोला आहे त्याने सर्वांचे आभार मानले आहेत की या सर्वांनी त्याला इतका प्रतिसाद दिला. 

हे दोघे 21 डिसेंम्बर ला नवी दिल्लीमध्ये आपल्या लग्नच्या रिसेप्शन ठेवणार आहेत. या सोबतच 26 डिसेंम्बर ला मित्रणासाठी आणि क्रिकेटच्या सर्व टीमसाठी रिसेप्शन ठेवणार आहे. 

सध्या विराट दक्षिण आफ्रिकेच्या येणाऱ्या दौऱ्यासाठी कसून तयारी करत आहे. नवीन वर्ष सुरू होताच विराट आणि अनुष्का पुन्हा आपल्या मायदेशी परतणार आहेत. सोबतच  अनुष्का ह ही तिच्या येणाऱ्या आगामी चित्रपट सुई धागा या सिनेमाची कसून प्रोमोशन करणार आहे. 9 फेब्रुवारीला हा सिनेमा चित्रपट गृहात येणार आहे. 

तिथेच विराट दक्षिण आफ्रिका मध्ये 2 महिन्यासाठी 3 टेस्ट मॅच  6 वन डे मॅच आणि 3 टी ट्वेन्टी मॅच खेळणार आहे. लग्न करताना विराट आणि अनुष्काने फक्त त्यांच्या जवळच्या कुटुंबाला बोलावले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here