अर्ध्या रात्री नाल्यातून अचानक आला मुलीचा ओरडण्याचा आवाज ! लोकांनी जाऊन बघितले तर…..

0
5460

येता जाता आपण रोजच लहान मुलांच्या बद्दल खड्यात पडल्याच्या घटना वाचत किंवा ऐकत असतो. अशीच एक घटना 1 वर्षपूर्वी निर्माण कार्याच्या वेळेस घडली होती की एक छोटा मुलगा खोल खड्यात पडला आणि या घटनेने सगळीकडे धुमाकूळ घातली होती. पण अशीच एक घटना काही दिवसापूर्वी घडली पण नाल्यात पडणारी व्यक्ती छोटा मुलगा नसून एक महिला होती.

ही घटना उत्तर प्रदेश मधील कानपुर शहरातील आहे , अर्ध्या रात्री कडाक्याच्या थंडी मध्ये एक महिला जेव्हा अचानक नाल्यात पडते आणि आरडा ओरड करू लागते . या घटनेने संपूर्ण सोशल मीडियाला हादरून टाकले होते.

युपी मधील कानपुर शहरात शनिवारी रात्री अचानक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नाल्यात एक महिलेच्या आरडा ओरडा करण्याचा आवाज लोकांनी ऐकला. पहिल्यांदा लोकांना इतक्या थंडी मधून नाल्यातून येणाऱ्या या विचित्र आवाजाची खूप भीती वाटली परंतु ; जेव्हा त्या सर्व लोकांना नाल्यातून येणाऱ्या आवाची खरी कहाणी समजली तेव्हा सर्व लोक आश्चर्य चकित झाले आणि हादरून गेले.

जेव्हा लोकांना शनिवारी रात्री नाल्यातून आरडा ओरडा करण्याचा आवाज येऊ लागला तेव्हा लोकांनी जाऊन बघितले की नक्की हा आवाज का येत आहे तेव्हा , त्यांनी जी घटना बघितली तर ते सर्व लोक थक्कच झाले . त्या नाल्यात एक महिला पडलेली त्यांना दिसली आणि ती महिला संपूर्ण चिखलाने माखलेले होती .

तेथील स्थानिक लोकांनी शक्य तितक्या तातडीने त्या महिलेला त्या नाल्यातून बाहेर काढले. नाल्यातून बाहेर येताच त्या महिलेने अचानक आरडा ओरडा करून नाटक करण्यास सुरुवात केली पण जेव्हा ती शांत झाली तेव्हा तिने सांगितले की तिचे घर शुक्लागुंज येते आहे.

मुलीने दिलेल्या माहितीनुसार , ती आपल्या मित्रांसोबत एका पार्टीला गेली होती , पण ती अचानक त्या नाल्यात कशी पडली आणि तिला कोणी ढकलले हे तिला काहीच लक्षात नव्हते. पण ज्या लोकांनी त्या मुलीला वाचवले त्यांनी सांगितले की , ती मुलगी खुप नशेत होती म्हणून ती त्या नाल्यात पडली.

तिथे जमलेल्या लोकांनी मुलीच्या मोबाईलच्या मदतीने तिच्या घरी संपर्क साधून तिच्या वडिलांना आणि पोलिसांना सर्व माहिती कळवली. वडिलांनी माहिती देताना सांगितले की , मुलगी घरून बाजारात गेली आणि अचानक ती या नाल्यात कशी पडली याची कल्पना त्यांनासुद्धा नाही. पोलिसांच्या माहितीनुसार , त्या महिलेचे लग्न 5 वर्षपूर्वी झाले आणि त्यांनतर तिचा लाट झाला आणि त्यानंतर ती आपल्या आई वडिलांच्या घर राहत होती. पोलिसांनी मुलीची मेडिकल तपासणी करून तिच्या घरी रिपोर्ट पाठवला आहे. माहितीनुसार मुलीला नशेचे खूप वेड असल्या कारणाने त्या मुलीने नशेच्या नादात नाल्यात उडी मारली असा अंदाज पोलिसांनी लावून मामला तिथेच संपवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here