अशी कोणती जागा आहे जिथे मुलींना मुलांनकडून Kiss करण्याची अपेक्षा असते ! 

0
7786

सध्याच्या काळातीळ युवा पिढी इतकी पुढे गेली आहे की , त्यांना जगातील कोणत्याच गोष्टीची किंवा कोणत्याच व्यक्तीची भीती वाटत नाही. आजच्या युवा पिढीने आपल्या संस्कृतीला सोडून बाहेरील देशातील संस्कृतीला साध्या जास्त प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे. प्रत्येक कामात किंवा प्रत्येक गोष्टीत त्यांना बाहेरील देशातील लोक जसे वागतात जसे राहतात तसे राहावे असे वाटते . म्हणूनच आजकालची मुले मुली खुप बिघडत चाली आहे . अशातच लग्न अगोदर शारीरिक संबंध ठेवणे हा तर एक मोठा प्रश्न सर्वांन समोर उभा राहिला आहे. या शारीरिक संबंधात सुद्धा या युवा पिढीने बाहेरील देशातील भरपूर काही गोष्टी अंगिकारल्या आहेत. 

प्रत्येक मुलीची तिच्या प्रियकराकडून काहीतरी भलतीच अपेक्षा असते आणि त्यात अजून भर पडली आहे ती म्हणजे संबंध ठेवताना Kiss करण्याच्या नवं नवीन पद्धती त्यांनी अंगीकारल्या आहेत , त्या पद्धती कोणत्या आहे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत . 

पाठीवर किस करणे :-

शरीरातील या भागालगत जेनेटाईल्स च्या सर्व कोशिका सुरू होतात . जेव्हा पाठीवर ओठांचा स्पर्श होतो तेव्हा या सर्व कोशिकमधून रक्त प्रवाह जास्त वेगाने वाहण्यास सुरुवात होते आणि महिलांना संबंध ठेवण्यासाठी जास्त प्रोत्साहित करते . 

मानेच्या मागच्या भागावर किस करणे :- 

मुलींना ज्या गोष्टी हव्या असतात त्या मुलाना लवकर समजत नाहीत , अशातच तुम्ही जेव्हा हळुवार मुलीच्या मानेच्या मागील भागावर हळुवार पाने किस करण्यास सुरुवात करतात तेव्हा ती मुलगी तुमच्याकडे जास्त आकर्षित होते . 

डोळयांच्या वरील भागावर किस करणे :- 

जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीच्या डोळयांच्या वरच्या भागावर म्हणजे भुवयावर किस करतात तेव्हा तुम्ही तिला जास्त प्रेम करतात हे तिला माहीत होते आणि तिचा तुमच्यावरचा विश्वास अजून मजबूत होतो . त्यावेळी ती मुलगी तुम्हाला सोडून दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडत नाही आणि तुमचे रेलशन अजून जास्त काळ टिकून राहते. 

हाताच्या बोटावर किस करणे :- 

ज्यावेळी तुमची प्रियसी नाराज किंवा तूंच्या पासून जास्त दूर असेल आणि तुम्ही तिला पाहिल्यानंदा भेटायला जातात तेव्हा तुम्ही तिच्या हातावर किस केल्यास तिचा तुमच्या बद्दल असणारा सर्व राग आणि दुरावा लांब होती आणि ती मुलगी तुम्हाला खूप कवटाळून मिठी मारते. यामुळे तुमचे प्रेम अजून वाढते . 

छातीच्या भागावर किस करणे :- 

जेव्हा एखाद्या जोडप्यामध्ये लग्नांनातर किंवा लग्नाअगोदर शारीरिक संबंध होतात तेव्हा सुरुवातीला महिलांच्या छातीच्या भागावर किस केल्यास त्या महिलेचे सर्व प्रणय अवयव उत्साहित होतात आणि दोघांना सुद्धा संबंत ठेवताना हवा तो सहवास मिळतो. 

कानावर किस करणे :-

जेव्हा तुमची गिर्लफ्रेंड किंवा जोडीदार तुमच्या सोबत झोपलेली असेल तेव्हा अचानक तुम्ही तिच्या कानाजवळ जाऊन किस केल्यास तिच्या शारीरिक संबंध ठेवण्याच्या सर्व भावना जाग्या होतात. अस केल्याने मुलीला हवा असलेला सहवास तिला मिळतो आणि तुमच्या आयुष्यातील गोडवा असाच कायम राहतो . 
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here