अशी साडी घालून बाहेर निघाली महिला ! लोकांनी बघितलं तर….

0
12146

सोशल मीडिया सध्या असा प्लॅटफॉर्म झाला आहे जिथे लोक आपल्या आगळ्या वेगळ्या गोष्टींचे प्रदर्शन कायम करत असतात आणि त्यातच हा खूप मोठा रंगमंच त्यांच्यासाठी झाला आहे. लोक याच माध्यमातून आपले विचार , फोटो आणि व्हिडिओ अशा भरपूर गोष्टी लोकांसोबत शेयर करत असतात.

लोकांपर्यंत आपल्या भावना किंवा विचार पोहचवण्याचा हा एक सोपा आणि सरळ उपाय आहे. काही वेळेस आपल्याना या सोशल मीडियावर असे काही बघायला मिळते की ,ज्याची कल्पना आपण स्वप्नात सुद्धा करू शकत नाही . काही पोस्टला बघून हसू नाही थांबत तर काही पोस्टला बघून थक्क किंवा हैराण होण्याची वेळ आपल्यावर येते.

सोशल मीडियावर सध्या अशाच एक फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे आणि हा फ़ोटो एक नजरेत ओळखणे शक्यच नाही. या फोटोला बघितल्यावर एक साधारण फोटो आपल्याना दिसतो पण जेव्हा त्याला zoom करवून बघितले तर , त्यातील एक वेगळेच सत्य आपल्याना बघायला मिळते. आज आम्ही तुम्हाला असाच एक फोटो दाखवणार आहोत ज्याला बघून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.

भारतीय महिलांचे मुख्य वेशभूषा म्हणचे साडी. साडी घेतल्यानंतर साडीमुळे त्या महिलेच्या सुंदरता अजून उजळते आणि ती महिला अजून सुंदर आणि छान दिसते. त्यातच आजकाल बाजारात अशा खूप प्रकारच्या साड्या आहेत की ज्या ड्रेसला कढीपन मात देऊ शकतात. काही कार्यक्रम किंवा समारंभ जरी असला तरी महिला साडी घालण्याला पाहिले प्राधान्य देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेची ओळख करून देणार नाहीत जिने अशी साडी घातलेली होती की , त्या साडीमुळे तिचे सौंदर्य अजून उजळून आले.

त्या महिलेनं घातलेली साडी म्हणजे एखादी साधी साडी नसून , जेव्हा तुम्हाला त्या साडीच्या मागचे खरे कारण समजेल तेव्हा तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. आम्ही ज्या महिलेची गोष्ट करत आहोत तिचे नाव वांशिक आहे. वांशिकाने काही दिवसांपूर्वी अशी साडी नेसली हाती की , ज्यामुळे ती खूप प्रसिद्ध झाली.

तुम्ही जर वांशिकाची साडी झूम करून बघितली तर , तुम्हाला त्यावर 500 आणि 1000 च्या निटांची छपाई दिसेल. जेव्हा 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्या त्याच प्रकारच्या नोटा तुम्हाला या साडीवर दिसतील. त्यामुळेच वांशिकाने घातलेली साडी खूपच प्रसिद्ध झाली आणि याच साडीने वांशिकाला एक वेगळी ओळख दिली. जेव्हा वांशिकाला विचारले तेव्हा तिने सांगितले की , ही कल्पना तिला नोट बंदीच्या नंतर उमजली आणि तिने या साडीची निर्मिती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here