इथे नवीन लग्न झालेल्या मुलींकडून करून घेतले जातात असे घाण काम ! बघून अंगावर काटा येईल…

0
2451

लग्नाची गोष्ट आली की प्रत्येक मुलीच्या मनात लाखों स्वप्न निर्माण होतात. आपल्या होणाऱ्या पतीसोबत आणि त्याच्या कुटुंबासोबत आणि तिच्या येणाऱ्या भविष्याबद्दल त्या मुलीचे खूप स्वप्न मनात असतात. एक मुलींसाठी तिचे लग्न म्हणजे खूप महत्वाचा भाग असतो आणि त्यांना अशी पण अपेक्षा असते की लग्नांनातर त्यांच्या आयुष्यात सुखच सुख येईल.

परंतु आज आम्ही तुम्हाला आशा समुदाय बद्दल सांगणार आहोत जिथे लग्नांनातर मुलींच्या आयुष्यात सुख नाही तर दुःखांचा डोंगर उभा होतो. खरंतर इथे लग्नाच्या आधी सासरीकधील लोक त्या मुलींकडून असे घाण काम करून घेतात की , त्या मुलीचे आयुष्य नर्क सारखे वाटू लागते.

तस तर , परंपरांच्या नावाखाली आजही या समाजात अशा काही वाईट घटना घडत आहेत. पण या समाजात परंपरेच्या नावाखाली जी काम होतात ते अतिशय घृणास्पद आहे. आम्ही ज्या गावाबद्दल सांगत आहोत ते दिल्ली जवळ असून तेथील एक भागात लग्नांनातर मुलींना देह व्यापाराच्या धंद्यात ढकलले जाते आणि स्वतः तिच्या सासर मधील लोकच तिच्यासाठी ग्राहक शोधून आणतात. हे सत्य आहे तुम्हाला विश्वास बसत नसेल पण , मीडिया रिपोट नुसार दिल्लीच्या नफजगड येथील प्रेमनागर भागात राहणाऱ्या लोकांनी या सर्व गोष्टींना आपला व्यवसाय बनवुन घेतला आहे.

परणा समुदाय या नावाने ओळखला जाणारा हा समुदाय त्यांच्या समजतील 12 ते 15 वर्षाच्या मुलींचे लग्न लावून त्यांना घरातील कामासोबत बाहेरील परपुरुषासोबत शारीरिक संबंध म्हणजे सेक्स सुद्धा करावा लागतो. त्यामुळे येतील महिला आणि मुली रात्रीच घरातील सर्व काम आवरून दिवस देह व्यापारासाठी घराबाहेर पडतात. हे सर्व काम त्यांच्या दैनंदिन रूपातील असून , जर त्याला कोणी नकार दिला तर तेथील लोक त्या मुलाला मारहाण करतात आणि वेळ आलीच तर तिला जाळूनही टाकतात.

म्हणून जास्त करून या महिला आपल्या या कामासाठी नकार न देता मन मारून आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या कामाला होकार देतात.

म्हणतात की , या समाजातील प्रत्येक घरात मुलगी जन्माला आली तर तिला ट्रेनिंग साठी दलालांच्या स्वाधीन केले जाते. सोबतच या समुदायातील लग्न पारंपरिक स्वरूपाचे नसून , तेथे जो जास्त पैसे देऊन मुलीची बोली लावेल तो त्या मूळचा पती होतो. यातच पहिल्या वेळेस मुलींवले आणि मुलावले हा सौदा करतात आणि त्यानंतर सासर वाले रोज त्या मुलीची वेगळी बोली लावून सौदा करता आणि मुलीला देह व्यापार करण्यास मजबूर करतात.

बघितलं तर या समुदायातील या घृणास्पद परंपरेबद्दल मीडियाने खूप माहिती जमा केली आहे.

परंतु अजून पण या समुदायातील परंपरा चालूच आहे आणि ती अजूनही बदलली नाहीत आहे. कोणत्याच समाज सेवकाने3 आणि कोणत्याच स्त्री सशक्तीकरण महिलांनी या गिष्टीवर आक्षेप घेतलेला नाही आणि त्याना मदत केली नाही आहे. याला बघून एकाच म्हणता येईल की समाजातील अर्ध्या जनतेला अजूनही त्यांची आझादी मिळालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here