इथे रात्र होताच पुस्तकांच्या विक्री ऐवजी सुरु होतो देह व्यापाराचा व्यवसाय ! चुकूनही जाऊ नका या ठिकाणी नाहीतर परिणाम काय होतात बघा इथे

0
10181

पुणे :- आजकालच्या युवकांच्या आयुष्यात शारीरिक संबंध ठेवणे हि एक मोठी समस्या झाली आहे . आज कालच्या मुलांना शारीरिक संबंध ठेवणे हा एक छंद झाला आहे. आजकालच्या जीवनात या गोष्टीचा सगळ्यात जास्त प्रभाव युवक मुलांच्या आयुष्यात पडत आहे . परंतु : याचे काय वाईट परिणाम होतात हे त्यांना अजून माहिती नाही आहे. त्याच्या जीवनात हि सगळीगोष्ट क्षणभन्गुर जरी असली तरी ते या गोष्टी करण्यास माघार घेत नाही .

पुण्याच्या या बुधवार पेठेत जो पण व्यक्ती जातो तो या वैश्यागल्लीत गेल्याशिवाय राहत नाही परंतु याचे काय वाईट परिणाम होतात ते आज मी तुम्हाला सांगत आहे..

1) विश्वास गमावणे :-

आज कालच्या जीवनात मोठे किंवा लहान व्यक्ती किंवा युवकवर्ग शारीरिक संबंद्धाच्या जाळ्यात अशा प्रकारे अडकले आहेत कि त्याना या गोष्टी शिवाय दुसऱ्या गोष्टी सुचत नाही . पण या सर्व गोष्टींचा त्याच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे त्यांना माहिती नाही.

एखाद्या व्यक्ती बायको माहेरी गेली असता तो व्यक्ती आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी देह व्यापार करणाऱ्या महिलांकडे आकर्षित होतो .

परंतु या गोष्टी करताना तो हा विचार करत नाही कि आपण आपल्या जोडीदाराचा विश्वासघात करत आहोत . काही जरी झाले तरी आपण आपल्या आयुष्याच्या जोदीरासोबत विश्वासघात न करता त्या सोबत प्रामाणिक राहायला हवे.

2) नको त्या आजारांना आमंत्रण :-
प्रत्येक मनुष्य हा कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त असतो परंतु आजार हा तो त्याच्या वाईट संगतीमुळे होतो. भरपूर लोक आजही अशी आहे या जगात की त्याना कमी वयात मोठे आजार झाले आहे. आजची युवक पिढी तेच करत आहे . नको त्या ठिकाणी अन नको त्या व्यक्ती सोबत शारीरिक संबंध ठेऊन आजाराला आमंत्रण देतात.

3) एच आई व्ही आजार :-
आजकालचे युवक शारीरिक संबंधाच्या जाळ्यात असे अडकले आहेत की त्यांना आपण काय करत आहोत याची ओण भान राहत नाही . करण नको त्या व्यक्ती सोबत अनैतिक प्रकारे शारीरिक संबंध ठेवल्यास हे आजार होतात. आणि हे आजार पुढे आपल्या आयुष्यात खूप मोठा दुरावा निर्माण करतात.

4) आजारामुळे होणार मनस्ताप
दोन मिनिटाच्या सुखासाठी लोक देह व्यापार करणाऱ्या महिलांकडे आकर्षित होतात आणि नको त्या आजाराने ग्रस्त होतात परंतु याचा परिणाम आपल्या घरघुती जीवनात, आपल्या मित्रांमध्ये , आपल्या नातेवाईकांमध्ये खुप मोट्या प्रमाणावर होतो . त्यांचा विश्वास तर आपण गमावतो पण सोबत आपली इज्जत सुद्धा म्हणून या गोष्टी करण्याअगोदर शंभर वेळा विचार करा मगच पाऊल उचला.

जर माहिती आवडली असेल तर नक्की शेयर करा मित्रानो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here