करिश्मा कपूर तिच्या बॉयफ्रेंड सोबत पकडली गेली पार्टीमध्ये ! आणि पुढे काय झाले बघा 

0
2374

बॉलिवूड मध्ये एक काळ असा होता की करिश्मा कपूरने सर्वाना तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने वेड लावले होते . सध्या ती सिनेमात काम तर करत नाही पण , मिडियेच्या नजरेत कायम येत असते पार्टी , फेशन शो मध्ये ती कायम झळकत असते . तुमच्या माहितीसाठी , करिश्मा चे वय सध्या 43 वर्ष आहे परंतु अजून पण गीचे सौंदर्य तसेच आहे जसे पूर्वी होते . सिद्धार्थ कपूरच्या पार्टीमधील काही फोटो . 

एक काळ असा होता की , करिश्माने आपल्या अभिनयाने सर्वाना खूप वेड लावले होते , त्यांचे काही चित्रपट अजूनही  सुपरहिट आहेत , जसे राजा हिंदुस्तानी , जाणवर , बीबी no. 1 परंतु त्यांनी 2003 मध्ये लग्नानंतर आपल्या या अभिनयाच्या कळेल सोडले , करण लग्नानंतर त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आपला अभिनय सोडला. 


 करिश्माने बिसनेस मॅन संजय कपूर याच्याशी लग्न केलं हिट आणि त्यांना दोन मुले झाल्यानंतर सुद्धा त्यांचे वैवाहिक आयुष्य सुखी नव्हते शेवटी ते दोघे वेगळे झाले परंतु करिश्माने तलाक झाल्यानन्तर सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचे हास्य सोडले नाही . आणि सध्या त्या अपल्यानं काही जाहिरातीमध्ये काम करताना दिसतात. 2 अगस्ट ला सिद्धार्थ कपूरने बिर्थडे पार्टी ठेवली होती . 


 करिश्माने पार्टीच्या वेळी बालक आउटफिट ड्रेस घेतला होता आणि त्या ड्रेस मध्ये तिचे सौंदर्य अजून खुलून दिसत होते . 

 करिश्मा त्या पार्टी मध्ये एकटी न जाता तिच्या सोबत संदीप सुद्धा होता संदीप हा एक फर्मसुटीकल कंपनीत CEO आहे . माहितीनुसार करिश्मा च्या आयुष्यात संदीप तोष्णीवाल चारमिंग प्रिन्स म्हणून एंटर झाला आहे . 


 या दोघांच्या डेटिंगचे भरपूर फोटो आज मीडियात व्हायलार होत आहेत , तसे तर या दोघांनी सिनेमात एकत्र काम तर कधी केले नाही आहे . सध्या ते दोघे सोबत तर आहेत पण या दोघांमध्ये के नाते आहे हे आपण सांगू शकत नाही किंवा हे वर्तवता पण येणार नाही. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here