कोणतेही कष्ट वाया जात नाहीत… साक्षात भारताचे पंतप्रधान मोदीजी सुद्धा चहा विकायचे…!! पहा इथे क्लिक करून तुम्हाला मिळेल यशाचं गुणसूत्र 

1
273

आयुष्यात कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही… आणि सहजासहजी मिळालेल्या गोष्टीची किंमत लवकर समजत नाही… त्यामुळे आपण सर्वांनी जमेल तेवढा कष्ट आपण करायलाच हवा…

साक्षात भारताचे पंतप्रधान मोदींसाहेब सुद्धा चहा विकायचे… त्यांनी कष्ट केल्यामुळेच ते आज पंतप्रधान बनले आहेत…राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नरेंद्र मोदी बालपणी प्रचारकांना चहा नाश्ता पोहोचवण्याचं काम करत. तेथील ८-९ खोल्यांमध्ये झाडू मारणं, प्रचारकांचे कपडे धुणं यांसारखी कामं ते करत. मात्र त्यामुळे रा.स्व.सं. शी त्यांची निष्ठा वाढू लागली. लहानपणीच त्यांनी राष्ट्रकार्याची शपथ घेतली होती. गुजरातमध्ये संघाच्या शाखा वाढवण्याच्या कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. वयाच्या अठराव्या वर्षी नरेंद्र मोदी घर सोडून निघून गेले होते.

पुढील दोन वर्षं ते कुठे होते, हे अजूनही एक गूढ आहे. कुणालाच हे निश्चित माहित नाही, की नरेंद्र मोदी या दोन वर्षांत कुठे होते व काय करत होते. दोन वर्षांनी जेव्हा ते घरी परतले, तेव्हा घरच्यांशी त्यांचे वाद होऊ लागले. तेव्हा पुन्हा घर सोडून मोदी अहमदाबादला गेले. तिथे आपल्या काकांच्या चहाच्या ठेल्यावर काम करू लागले. अहमदाबाद येथील गीता मंदीर येथे चहा विकण्यासाठी मोदी जाऊ लागले. तेथे संघाचे प्रचारक चहा पिण्यासाठी येत. त्यांचं बोलणं मोदी लक्षपूर्वक ऐकत. एकदा मोदींच्या बोलण्याने प्रभावित होऊन प्रचारकांनी राज्य मुख्यालयात असिस्टंट म्हणून काम करण्यासाठी बोलावलं. तेथून त्यांची घोडदौड सुरू झाली

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here