घरात पाणी मागण्याच्या हेतूने गुसला आणि तरुणीला धरून करू लागला अश्लील गोष्टी ! बघा पुण्याची घटना !

0
977

पुणे :- भारत देश बाकी देशापेक्षा खूप संस्कारी आणि देवानवर विश्वास ठेवणार देश मानला जातो . इतजे लोक देवाला आणि देवीलासुद्धा तितकेच मानतात जितका आदर ते महिला आणि मुलींचा करतात. पण याला पण काही लोक कलंक म्हणून जन्माला आले आहेत , ज्यांच्यासाठी महिला म्हणजे देवी नसून फक्त काम वासना पूर्ण करण्याचे साधन आहे . एके काळी महिलांची अवस्था खूप भयानक होती जेव्हा लोक त्याना फक्त झोपण्यापुरता वापर करत असे , आणि जेव्हा त्यांची काम वासना संपली की त्यांना घरातून हाकलून देत असत. हळूहळू लोकांची महिला बद्दल विचार करण्याची शक्ती बदलत गेली . त्यांना समजले की मुली या मुलांपेक्षा कोणत्याच गोष्टीत कमी नाही , पण अजूनही असे काही लोक आहेत या जगात की त्यांच्यासाठी महिलाचा आदर करणे म्हणजे मृत्यू आल्या सारखे वाटते . आज आपल्या देशात अजून पण महिला वर्ग सुरक्षित नाही , घरातून बाहेर पडल्यापासून लोक त्यांच्यावर वाईट नजरेने बघायला सुरुवात करतात . अशातच आपल्याना वृत्त पत्रात दिवसेंदिवस बलात्काराच्या हत्येच्या घटना वाचायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच घटनेबद्दल सांगणार आहोत जी वाचून तुमची मान नक्कीच शरमेने खाली झुकेल . चला मग बघुयात नक्की घटना के आहे . 

खरंतर हा सर्व प्रकार महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील असून , जिथे एक नाबलीक मुलीसोबत ही घटना घडली असून संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. माहिती नुसार पुण्यातील एका भागात एक 14 वर्षाची मुलगी घरात एकटी होती . अशातच एक अनोळखी व्यक्ती पाणी पिण्याच्या हेतूने तिचा घरात घुसला आणि तिच्यासोबत अश्लील गोष्टी करू लागला , त्यानंतर मुलगी खूप घाबरली होती जेव्हा घरी तिचे पालक आले तेव्हा तिने झालेली सर्व घटना तिच्या आई वडिलांना सांगितली . त्यानंतर तिच्या पालकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार दाखल केली . दिवस ढवळ्या घरात घुसून त्या मुलीवर जो अत्याचार झाला त्यामुळे संपूर्ण पुणे हैराण होते. जिथे इतके नियम आहेत अशा ठिकाणी महिला अजूनही सुरक्षित नाही यावर पुण्यातील लोकांनी आक्षेप घेतला. महिला तिच्या स्वतःच्या घरात पण सुरक्षित नाही राहिली यामुळे लोक खूप भयभीत आहेत. 

तुमच्या माहितीसाठी , पुण्यातील वाकड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली असून ही घटना वाकड भागातील अण्णा साठेनगर येथील आहे. जिथे अण्णा बबन कांबळे या युवकाने मुलीला घरात एकटे बघून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्या मुलीची आई दुसऱ्याच्या घरी घरकाम करण्यास गेली होती , घरात मुलीला इकडे बघून अण्णा कांबळे याने तिचा गैरफायदा घेण्याची संधी साधली . आणि घरी जाऊन पिण्याचे पाणी आणि कैची मागण्याच्या हेतूने तिच्याशी अश्लील गोष्टी करण्यास सुरुवात केली . 

या नंतर त्या पीडितेच्या आईने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदली आहे परंतु अजूनही आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला नाही आहे. तपास मोहीम अजून चालू आहे . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here