जगातील 5 अनोख्या नोकऱ्या ज्यात मिळतो लाखो रुपये पगार ! 5 नोकरी बघून नक्कीच थक्क व्हाल

0
13616

नमस्कार मित्रांनो ! आपल्या सगळयांना आयुष्यात चांगले जीवन जगण्यासाठी पैशाची जास्त गरज लागते. त्यासाठी लोक भरपूर कष्ट आणि मेहनत करतात त्यात कोणी जॉब करते तर कोणी व्यवसाय ! आज या बाबतच आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. ज्या कामात पगार तर खूप आहे पण हे काम करायला कोणालाच आवडत नाही. चला तर मग बघूया नक्की कोणते असे काम आहेत ते ज्याला लोक नकार देतात.

1) प्रॉफेशनल पुशर :-

जपान मध्ये लोक खूप मेहनती आहेत , आपले काम ते मनापासून तर करतात पण त्यांना या कामात जरा पण उशीर चालत नाही. त्यामुळे जपान मध्ये कामावर जाणाऱ्या लोकांना उशीर ना व्हावा यांसाठी ट्रेनमध्ये धक्का देऊन आत ढकलण्याचे काम एक व्यक्तीला दिले आहे. ही एक प्रकारची नोकरी असून त्यांना त्या कामाचा लाखो रुपये पगार मिळतो.

2) रेंटल बॉयफ्रेंड :-

टोकियो या देशात पुरुषांची जास्त कमतरता आहे म्हणून येथील महिला आपल्यासाठी भाड्याने बॉयफ्रेंड विकत घेतात आणि त्या या महिला पाहिजे तितक्या दिवसांसाठी त्या व्यक्तीला भाड्याने आपला बॉयफ्रेंड म्हणून वापरू शकतात. त्यासाठी त्या महिला त्या लोकांना लाखो रुपये देतात.

3) प्रोफेशनल स्टँड इन लायनर :-

जर तुम्ही कुठे बँकेत किंवा अशा ठिकाणी जात आहेत जिथे तुम्हाला खूप काळ लाईन मध्ये उभे राहावे लागले तर खूप वैताग येतो. पण जपान मध्ये खूपच चांगली नोकरी आहे जर तुम्ही जास्त काळ उभे राहू शकले तर , तुम्हाला लाखो रुपये पगार मिळेल. जपान मध्ये अशी काही लोक आहेत जे लाईन मध्ये तुमच्या ऐवजी नंबर लावून उभे राहण्याचे पैसे घेतात. त्यातच तुम्ही तुमचे दुसरे काम करून सुद्धा येऊ शकतात जर तुम्हाला जास्त वेळ असेल तर आणि तो व्यक्ती जितका वेळ उभा राहतो तितके पैसे तुम्हाला त्याला द्यावे लागतात.

4) प्रोफेशनल स्लीपर :-

आमच्या मते , जगातील हा सगळ्यात चांगला जॉब आहे . जर तुम्ही जास्त वेळ झोपू शकता तर तुमच्या साठी हा जॉब खूप चांगला आहे. जेव्हा पण डॉकटर लोकांना स्लिप disorder वर रिसर्च करायचा असेल तर , ते लोकांना पैसे देऊन झोपण्यास सांगतात आणि त्यांच्यावर रिसर्च करतात.

5) डिओड्रंट टेस्टर :-

हा जॉब जगातील सगळ्यात घाण आणि वाईट जॉब आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण या जॉबमध्ये तुम्हाला लोकांच्या बगलामध्ये नाक ठेऊन वास घ्यावा लागतो. हा जॉब सुगंधी द्रव्य तयार करणाऱ्या कंपन्यामध्ये मिळतो , ज्यात लोकांच्या बगलामध्ये सुगंधी डिओड्रंट मारल्यानंतर बगलाचा वास बदलतो की नाही हे तुम्हाला श्वास घेऊन बघावे लागते आणि बघावे लागते की सुगंधी द्रव्य काम करत आहे की नाही ते त्यासाठी कंपनी मधील लोक या लोकांना लाखो रुपये पगार देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here