जन्माला येताच बाळाने केला असा अद्भुत कारनामा ! विश्वास नसेल तर फोटो ZOOM करून बघा…

0
5814

आजकालच्या इंटरनेट जगणे जगाला एक नवीन परिभाषा दिली आहे. सोशल मीडियाला माणसाने स्वतः पेक्षा जास्त व्यस्त करून घेतले आहे. आता घरी बसलेला माणूस घरात एकटासुद्धा बोर होत नाही कारण सोशल मीडियाने त्याच्या मनोरंजनासाठी खूप वेबसाईटचा वापर केला आहे. आता प्रत्येक माणसाच्या हातात स्मार्टफिने आणि इंटरनेट आहे. या इंटरनेट मुले जास्त लोक फेसबुक , ट्विटर , इन्स्टाग्राम अशा नामांकित सोशल मीडिया वेबसाईट चा जास्त वापर करत आहे. यातच रोजच आपल्याना या सोशल मीडिया मार्फत काही न काही व्हायरल व्हिडिओ किंवा फोटो रोजच बघायला मिळतात.

एवढंच नाही तर काहीवेळेस या सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होतात की , जे माणसाला एकदा तरी विचार करायला लावतात. त्यातच सध्या एक असाच फोटो सोशल मीडियावर अतिशय व्हायरल होत आहे. खरतर हा फोटो एक लहान बाळाचा आहे ज्यात बाळाने जन्म घेताच असा काही कारनामा करायला सुरुवात केली की ज्याला बघून लोकांनी त्याचा व्हिडिओ अतिशय व्हायरल करून टाकला. या व्हिडिओ ला ज्या व्यक्तीने बघितील तो विचारच करत राहिला . नक्की काय आहे या फोटो मध्ये आणि व्हिडिओ मध्ये चला तर बघूया मग आता.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आता पर्यंत या फोटोला आणि व्हिडिओला लाखो लोकांनी शेयर केले आहे. या फोटोला व्हायरल करून देणारी माहिती खरच हैराण करून देणारी आहे . तुम्ही बघितलेच असेल की काही लोक लाईक आणि शेयर साठी आपल्या लहान मुलांचे फोटो आणि व्हिडिओ टाकत असतात आणि सोबत अशी माहिती टाकतात की , जी वाचून लोक मजबूर होतात.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की , जेव्हा नवजात शिशु जन्माला येते तेव्हा त्याचे डोळेयुद्धा ठीक उघडत नाहीत. अशातच हलण्याचा आणि डुलण्याचा विचार तर लांबच राहिला. पण आज आम्ही तुम्हाला ज्या मुलाचा फोटो आणि व्हिडिओ दाखवणार आहोत ते बघून तुम्ही नक्कीच हैराण चकून दाताने बोटाला चावा घ्याल. आणि व्हिडिओ बघण्याच्या अगोदर आम्ही तुम्हांला सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्कीच हैराण होणार. जसे की सगळयांना माहीत आहे की जन्माला आलेले नवीन बाल हलवताना आणि डुलताना आपल्याना दिसत नाही . त्या या सर्व क्रिया करण्यासाठी किमान आठ ते नऊ महिने वाट बघावी लागते. परंतु या मुलाने जन्म घेताच या सर्व गोष्टी त्याचा साठी अपवाद ठरल्या आहेत. करण यांनी जन्म घेताच या सर्व क्रिया करण्यास सुरुवात केली. आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत तो मुलाच्या फोटोवरून बनवण्यात आला आहे. नुकताच जन्म झालेला हा मुलगा अचानक त्याने आपल्या अवयवांची अशी हालचाल दाखवली की सगळे हैराण झाले. बघा हा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here