जर तुमच्या जवळ पण आहे अशी 5 रुपयाची ट्रेक्टरची नोट तर जरूर बघा ..!

0
1087

आज मी तुम्हाला या ५ रुपयाच्या ट्रक्टर वाल्या नोटेबद्दल सांगणार आहेत कि जर तुमच्याकडे असेल अशी नोट तर तिची किमत किती आहे आपण खूप ठिकाणी बघितले असेल जुन्या काळातील अश्या नोटांची किंमत लाखो रुपये असते . मी आज तुम्हाला ह्या नोटांची असली किमत सांगेल किमंत संगाण्यापृर्वी मी तुम्हाला ह्या नोटांबद्दल काही सांगायचे आहे .

ह्या ५ रुपयाच्या नोटांना सर्वात पहिले आपुल्या देशामध्ये २४ मार्च १९७५ मध्ये आमलात आणले होते . त्यावेळी आपले आर.बी.आय गवर्नर एस जगनाथन हे होते .ह्या नोटांच्या पहिले आपल्या देशात ५ रुपयाच्या हरणाच्या नोटांच्या वापर केला जात होता .या नोटांचा रंग हिरवा आणि नारिंगी आहे,आणि या नोट्सच्या समोर बागीतले तर गुलाबी मंडळाच्या समोर ५ लिहिले आहे. डाव्या बाजूला असलेल्या वाटर मार्क पासून अशोक स्थंब बनलेला आहे आणि त्याच्या खालच्या बाजूंलारिझर्व्ह बॅंकेचा लोगो आहे.

ज्या नोट्समध्ये डबल 786 आहे त्यांची किंमत 4000 रुपये इतकी आहे आणि ज्या नोटां छपाईमध्ये चुकीच्या छापल्या गेल्या आहेत त्या नोटांची किंमत हजारोच्या घरात आहे .आणि काही अश्या नोटा आहेत कि ज्या सिग्नेचर मुळे विकल्या जातात त्यामध्ये अमिताभ घोष च्या सिग्नेचरची आहे .! खरोखर जर कुणाला जुन्या नोटा गोळा करण्याची आवड किवा छ’द असेल तर त्याच्यासाठी हे आर्टिकल खूप महत्वाचे आहे जर त्यांच्याकडे पण अश्या प्रकारची नोट असेल तर त्यांना लखपती बनण्याची संधी फक्त त्यांच्या आवडीमुळे भेटू शकते .

काही पुरातन काळातील नाणी जर तुमच्याकडे असेल तर त्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे किवा त्यांची किंमत तुम्ही तुम्ही तोंडाने मांगेल इतकी पण भेटू शकते जर तुमच्याकडे पण असेल अश्या प्रकारचे जुने नाणे तर त्यांचे चांगल्या प्रकारे संकलन करा सांगता नाही येत संधी केव्हा चालून येयील .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here