जेव्हा तुम्ही या बॉलरला बॉलिंग करताना बघाल तेव्हा तुम्ही नक्कीच चकित व्हाल ! 

0
555

श्रीलंकेच्या टीम मध्ये असे कित्तेक असे बॉचार आहे जे बॉलिंग करताच्या आपल्या वेगवेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. लसीत मलिंग , अजंता मेडिस , मुरलीधरण या गोलंदाजांना आपण तर भेटलाच आहेत पण या यादीत अजून एक नाव जोडले जाणार आहे ज्याची गोलंदाजी बघूनच फलंदाज आश्चर्य चकित होतो . 

केविन कोथिगोडा याची गोलंदाची करण्याची पद्धत जर हटकेच आहे. :- 

हो आम्ही ज्या व्यक्ती बद्दल बोलत आहोत तो श्रीलंकेच्या अंडर 19 टीमतर्फे मलेशियात अंडर 19 आशिया कप खेळणाऱ्या केविन कोथिगोडा याची , ज्याचे वय 18 वर्ष असून तो आपल्या गोलंदाजीचा इतके स्टाईलसाठी पूर्ण जगात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे . श्रीलंका अ टीम मधील धमीका सुदर्शन याने केविन कोथिगोडा याची गोलंदाजी बघून त्याला सर्वात वेलग गोलंदाज असे संबोधले आहे . तो साऊथ आफ्रिकेच्या पॉल अॅडम्स या पूर्व गोलंदाजा सारखी गोलंदाजी करतो . 

फलंदाज त्याचा गोलंदाजीवर खात आहे चकमा :- 

श्रीलंका अ टीम मधील धमीका सुदर्शन याने केविन कोथिगोडा याची गोलंदाजी बघून त्यांनी त्याच्या गोलंदाजीला सगळ्यात युनिक गोलंदाज आहे असे सांगितले . या गोलंदाजांची जी शैली आहे ती नैसर्गिक असून त्याचा या शैलीला कोणत्याही कोचने ट्रेन केलं नाही आहे . सुरुवातीला त्याला या पद्धतीची गोलनदाजी करताना खूप त्रास सहन करावा लागला करण गोलनदाजी करताना चेंडूचा टप्पा कुठे टाकायचा हे त्याला बघायला जमत नव्हते पण त्यांनी या गोष्टीवर वारंवार सराव करून या समस्येवर शेवटी तोडगा काढलाच . तुमच्या माहितीसाठी जेव्हा केविन गोलनदाजी करतो तेव्हा त्याच्या वेगळ्या गोलंदाजीमुळे फलंदाज चकमा खाऊन आपली विकेट गमावतात . गोलंदाजीसोबतच केविन फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुद्धा खुप चांगल्या प्रकारे करतो. 

त्याच्या या गोलंदाजीवर काही लोकांनि आक्षेप सुद्धा घेतला :- 

केविनचे गोलनदाजी मधील यश बघता तो अंडर 19 टीम मधून लवकरच इंटरनॅशनल टीम मध्ये पदार्पण करेल असे दिसत आहे. जेव्हा त्याने अंडर 19 मधील सामन्यांची रेकॉर्डिंग केलेली सर्व व्हिडिओ बघितली तेव्हा तो स्वतः सुद्धा दंग राहिला . त्याच्या या गोलंदाजीवर खूप लोक आक्षेप तर घेत आहेतच पण सोबत त्यांना या गोहतीचे नवल सुद्धा वाटत आहे की पिचकडे न बघता तो गोलनदाजी काशी करतो . 

व्हिडिओ इथे बघा 

 https://twitter.com/_/status/929332256530825218LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here