तुमचे व्हाट्स अँप नकली तर नाही ना ? 10 लाख लोकांना करोडो रुपयांचा चुना बघा इथे 

0
335

नई दिल्ली :- सायबर सुरक्षेनुसार कोणी लाख दवे केले तरी इंटरनेट जगात काहीच सुरक्षित नाही . सायबर सुरक्षा मजबूत करणाऱ्या पेक्षा इंटरनेट वर हॅकिंग आणि छेडछाड करणारे लोक खूप झाले आहेत . याचमुळे सायबर च्या माहिती नुसार जगातील सर्वात सुरक्षित मानले जाणारे गुगल ला सुद्धा काही ह्याकर लोकांनी धमकी दीली आहे . आताच मिळालेल्या माहिती नुसार सध्या गूगल प्ले स्टोरवर Whats App चे फेक aaplication आढळून आले आहे . ज्याला आता पर्यंत 10 लाख लोकांनी डाउनलोड करून वापरायला सुरुवात पण केली आहे . 
गूगल प्लेस्टोर वर आले नकली Whats App :- 


गूगल प्लेस्टोर मध्ये असलेल्या या नकली व्हाट्स अँप ला आटा पर्यंत 10 लाख लोकांनी डाउनलोड केले आहे . माहितीनुसार या प्ले स्टोर वर Update Whats App या नावाचे नकली व्हाट्स अँप दिसत आहे , पण महत्वाची गोष्ट ही आहे की , खऱ्या व्हाट्स अँप ज्या व्यक्तीने बनवला आहे त्याच व्यक्तीच नाव या नकली व्हाट्स अँप च्या खाली आहे . त्यामुळे या 10 लाख लोकांना हे माहीत पडले नाही की हे खरे व्हाट्स अँप आहे की नकली . 

हे कसं शक्य आहे :- 


तुमच्या मनात हा प्रश नक्कीच पडला असेल की , गूगल च्या अँप वर कोणी WhatsApp Inc डेव्हलपर हे नाव कास ठेऊ शकतो . खरतर या हॅकरने आपले डोके लावून डेव्हलपर च्या नावाच्या ऐवजी WhatssApp Inc हे नाव दिण्यासाठी एक ट्रिकचा वापर केला आहे . असे मानले जाते की हे सर्व युनिकोड मार्फत केले जाऊ शकते . अशाच पद्धतीने मागच्या वेळी अँपल कंपनीच्या वेबसाईट ला कोणी तरी युनिकोड चा वापर करून खूप लोकांना वेड्यात काढले आहे . 

नकली WhatsApp कसे ओळखाल :- 


सगळ्यात अगोदर आपण प्लेस्टोर वर जाऊन आपण डाउनलोड केलेल्या WhatsApp ला किती लोकांनी डाउनलोड केला आहे ते चेक करा . जर तिथे 1 अरब लोकांनी डाउनलोड केलं असेल तर तुमचे व्हाट्स अँप खरे आहे. तसेच याच्या डिटेल्स मध्ये जाऊन Developer, Visit Website , Email, [email protected], privacy policy, 650 Castro Street , Suite 120-219, Mountain View,  CA, USA, 94041,  ह्या सर्व गोहती असतील तर तुम्ही डाउनलोड केलेले व्हाट्स अँप नकली नाही . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here