तुमच्या रक्त गटावरून समजेल तुमची सेक्स लाईफ कशी आहे ? 

0
4281

जर तुम्ही रोज तुमचे भविष्य वृत्तपत्रात वाचत आहात की , तुमचे सेक्स लाईफ कसे असेल तर जर थांबा आम्ही तुम्हाला सांगतो की , तुमच्या रक्त गटावर सुद्धा तुचे सेक्स लाईफ कसे आहे हे अवलंबून आहे तर नक्कीच तुम्हाला थोडी तरी मदत होईल. मग चला बघुयात नक्की तुमचे रक्तगट काय सांगतात तुमच्या सेक्स लाईफ बद्दल !

तुमच्या रक्त गटावरून समजेल तुमचे सेक्स लाईफ बघा सविस्तर इथे वाचा ! 

खरतर या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही बसणार पण , प्रत्येक व्यक्ती आपल्या जोडीदाराशी चांगल्या पद्धतीने शारीरिक संबंध व्हावें अशी इच्छा मनात बाळगत असतो , परंतु हे कधीच शक्य होत नाही . त्यातच तुम्ही रोजच्या राशिभविष्य आणि वेगवेगळे औषधे वापरून या गोष्टीला चांगले बनवण्याचे प्रयत्न करत असतात. या गोष्टी तुमच्या रक्त गटावर सुद्धा अवलंबून असतात बघा कश्या त्या ? 
रिलेशनशिप चांगले ठेवण्यासाठी शारीरिक संबंध हा एक महत्वाचा भाग आहे . परंतु या गोष्टी आजच्या मुलांना समजत नाही की , शारीरिक संबंध कसे आणि केव्हा ठेवावेत . पण कदाचित तुम्हाला माहीत नसेल की तुमच्या रक्त गटावरून सुद्धा तुमचे सेक्स लाईफ कसे आहे हे निर्धारित होते . रिसर्चच्या माहितीनुसार , 

तुमचा जोडीदार तुमच्याशी शारीरिक संबंध ठेवताना किती सुरक्षित आहे ? व्यक्ती या गोष्टीवर समाधानी आहेत की नाही ? या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला त्याच्या रक्त गटावरून समजते. जसे प्रत्येक व्यक्तीचा रक्त गट वेग वेगळा असतो त्याच प्रकारे त्याचे शारीरिक संबंधाविषयीचे विचार ही वेगवेगळे आहेत. प्रत्येक व्यक्ती त्याच्या सेक्स लाईफ बदल एक वेगळाच विचार करत असतो. 

 ” A ” रक्त गट असणारे लोक :- 

या रक्तगटाचे लोक या विषयावर जास्त खोलवर आणि ओपन पद्धतीने बोलत पण नाहीत. शारीरिक संबंधबद्दल सुद्धा हे लोक कमीच बोलतात. पण या रक्तातील लोक एकदा प्रेमात पडले की शेवट पर्यंत साथ सोडत नाहीत. 

यासोबतच या रक्तगटातील लोकांना वेग वेगळ्या पद्धतीने शारीरिक संबंध ठेण्यात जास्त रस असतो असे केल्याने त्याना एक वेगळाच रोमांचक अनुभव आणि समाधान मिळतो.  या गटातील लोक दिवसातून 3 ते 4 वेला शारीरिक संबंध ठेवतात. 

” B ” रक्त गट असणारे लोक :- 

या रक्तगतील लोक खूप पोसिटीव्ह विचारांचे असतात आणि त्यांच्या लिडरशिप खूप असते. या गटातील लोक प्रत्येक वेळेला एक नवीन प्रेमाच्या किंवा शारीरिक संबंधाच्या शोधत असतात. 

एका व्यक्तीशी प्रेमसंबंध ठेवणे या लोकांना बंधनकारक वाटते. या रक्तगटातील लोक स्वार्थी आणि कधी धोका देण्याच्या तयारीत असतात. हे लोक आठवड्यातून 6 ते 7 वेला संबंध ठेऊ शकतात आणि यांच्या उर्जाची कमतरता कधीच नसते. 

” AB ” रक्त गट असणारे लोक :- 

या रक्त गटातील लोक स्वप्न बघण्यात खूप रंगलेले असतात. या लोकांचे संपूर्ण आयुष्य स्वप्नातच असते सत्यात कधी येताच नाही. आपल्या उदार आणि प्रेमळ स्वभावामुळे या व्यक्ती कोणाच्याही प्रेमात लवकर पडतात आणि समोरीच्यावर लवकर विश्वास ठेवतात. 

या गटातील लोक रोमँटिक असतात पण कोणत्याही व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याच्या आगोदर दहा वेळेस विचार करतात. या लोकांना कुणाशी प्रेम करायचे आणि कुणाशी संबंध ठेवायचे चांगले ठाऊक असते. हे लोक आठवड्यातून 4 ते 5 वेळा संबंध ठेवतात आणि त्यांचा जोडीदारही त्यांना या गोष्टीत साथ देतो. 

” O ” रक्त गट असणारे लोक :- 

या रक्त गटातील लोक आपल्या प्रेमाबद्दल आणि शारीरिक संबंधाबद्दल खूप भावुक वृत्तीचे असतात. या लोकांमध्ये प्रेम आणि रोमान्स सोबत येणे खूप कमी बघायला मिळते. जर तुमच्या जोडीदार मध्ये हे गुण आहेत तर तुम्ही खूप लकी आहात. 

या गटातील लोकांनी दिवसभराचे काम पूर्ण करण्यासाठी दिवसातून एकदा तरी शारीरिक संबंध ठेवण्याची गरज भासते. या रक्त गटातील लोक दिवसातुन 4 ते 5 वेळा शारीरिक संबंध ठेवतात. आणि पल्या प्रेमाबद्दल ते खूप सज्ज आणि बांधील असतात. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here