तुम्हाला माहित आहे का ? एबॉर्शन नंतर त्या न जन्मलेल्या बाळाचे काय होते , जाणून सुन्न होऊन जाल .

0
6698

प्रत्येक स्रीचे आई बनण्याचे स्वप्न असते .तर जरा विचार करा जेव्हा गर्भवती स्त्रीला असे सांगितले जाते की पोटातील मुल खाली पाड किंवा एबॉर्शन कर . तेव्हा त्या महिलेवर काय बिततअसेल ? फक्त ह्या कारणामुळे मुलाला ड्रॉप केले जाते त्यात मुख्य अनेकदा मुलगी नको असते किंवा बाळ नको आहे असे कारण सांगून त्या न जन्मलेल्या निश्पाप जीवाचा (एबॉर्शन) करून बळी देतात .पण त्या आई आणि मुला ला किती वेतना सहन कराव्या लागत असता त्याबद्दल कोणीही विचार नाही करत. आज आम्ही देखीलतुम्हाला एक एबॉर्शन प्रक्रियेतून एक स्त्री ला होणार्या वेदना आणि त्या न जन्मलेल्या बाळाचे काय होते याविषयी सांगणार आहोत .

 

मी तुम्हाला सांगतो की फिलिशिया कॅश नावाची एक महिला नुकतीच सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट करून गरोदरपणाच्या काळात तिला होणार्या शारीरिक आणि भावनिक वेदनांबद्दल सांगते त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. . फिलीशिआने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे की मी अशा लोकांना सांगू इच्छितो जे गर्भपात करणे एक सोपी प्रक्रिया वाटते अश्या लोकांना मी सांगू इच्छिते की गर्भपात ही अत्यंत वेदनादायक प्रक्रिया आहे ज्यामध्ये त्या आईला हीतितकाच त्रास होतो जितका त्या मुलाला .

यामध्ये महिलेने पुढे सांगितले की बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा एखादा मूल आईच्या गर्भाशयात येत तेव्हा त्याचे ह्र्यद्य काही आठवड्यांनंतर विकसित होते , परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. एक मूल गर्भाशयात येते तेव्हाच त्याचे हृदयाचे ठोके प्रथम विकसित होतात, जेणेकरून त्याच्या शरीरात रक्त प्रवाह सुरळीत सुरु राहतो .

गेल्या वर्षी, फेलिसिया कॅश नावाच्या एका महिलेने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये गर्भपात झाल्यानंतर त्या मुलाचे काय होते ?:- फेलिशिया कॅशने आपल्या पोस्ट मध्ये असे लिहिले होते की, “जुलै 2014 मध्ये माझी फसवणूक झाली, ज्यामुळे माझा प्रिय पुत्र जॅपेट्स शांती 14 आठवड्यांचा व 6 दिवसांचा मरून गेला . त्या वेळी, तो खूप विकसित झाला होता , त्याच्या पायाची बोटं आणि अंगठा देखील बनला होता .

एवढेच नाही तर त्याचे नखेही विकसित होयला सुरवात झाली होती ,त्याच्या पातळ त्वचेतून त्याच्या छोट्या-छोट्या नसा दिसत होत्या ज्या कि त्याच्या शरीरास रक्त पुरवठा करत होत्या ,एवढेच नाही तर त्याच्या मासपेशी पण विकसित झाल्या होत्या .त्यामुळे मी सांगते कि गर्भधारणेच्या अर्ध्या काळात फक्त मासाचा तुकडा नसून तिच्या ते एक मानवी शरीराची आकृती होती .ते एक निरोगी बालक होते ह्याची रचना देवाने केली होती आणि आत्ता ते देवासोबत राहत असेल .

यासोबतच फेलिसीया लिहिले कि , ‘मी ही पोस्ट त्या लोकांच्या माहितीसाठी लिहित लिहित आहे की, ज्यांना माहित नाही कि गर्भधारणेच्या दरम्यान गर्भ 3 महिण्यात पूर्णपणे विकसित होतो . आणि म्हणून 3 महिन्यांत गर्भपात करणे ही गोष्ट सामान्य समजू नये . वास्तविक, साडे तीन महिन्यात कोणतेही बाळ एक मासाचा तुकडा किंवा मृत वस्तू नसते .तर इतक्या कमी वेळेतही बाळ विकसित झालेले असते.

गर्भावस्थेच्या फक्त 16 दिवसांनी त्या लहाश्या जीवाचे हृदय धकधकन्यास आणि त्याचे रक्त पंप होण्यास सुरवात होते . याचा अर्थ स्त्रीच्या गर्भवती होण्याआधीच मुलाचे हृदय त्याचे काम करण्यास सुरवात करते . लोकांमध्ये गैरसमज आहे कि बाळाच्या हृद्य धडधण्याचा आवाज ऐकू येत नाही.

तोपर्यंत त्यांचे हृदय विकसित झाले नाही, किवा ते होत नाही तर याचा अर्थ असा नाही कि मुलाचे हृद्य अजून विकसित नाही झाले तर मुलाचे हृद्य हे पहिल्या दिवसापासूनच तयार होते आणि आपले काम करण्यास सुरवात करते .गर्भधारणेच्या ६ आठवड्या नंतर मुलाचे कान बनतात आणि त्याच्या माज्जासंथा ७ च्या आठवड्यानंतर काम करण्यास सुरवात करतात .

शेवटी इतकेच सांगेल की जर आपण मुलाला नको असेल तर आपण निरोधाचा का वापरू नये? आणि जरी गर्ब्धराना झाली तरी देखील त्याला मारणे योग्य आहे का, त्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही आहे का ?, तुम्ही त्या मुलाला अश्यांना देऊ शकता ज्यांना मुल होणे अशक्य आहे , जे मुलाची त्रस्त झालेले असतात. तुम्ही असे नाही करू शकत कारण तुम्ही त्रास घेऊ इच्छित नाही आणि आपण ती गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर पण आपण हा पर्याय आजमावत नाही , तर आपण त्याला ठार करतात . जर तुम्हाला त्याला मारायचे च आहे तर त्याचा जन्म का होऊन देता , निरोध खरेदी करायची लाज वाटते परंतु निष्पाप जीवाला मारण्यात त्यांना जराही लाज वाटत नाही .

हा एक मोठा प्रश्न आहे त्याबद्दल आपण नक्कीच विचार करा . जर आपण विचार केला तर, आपण जगात येऊ इच्छिणार्या त्या जीवाच्या वेदना घेऊ शकाल , जो ह्या जगात येऊ इच्छितो पण येत नाही .. नक्की विचार करा आणि शेअर करण्यास विसरू नका तुमचा एक शेअर निरागस आणि निष्पाप मुलांचे प्राण वाचू शकतो .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here