तुम्ही कधी ऐकलंय का पुरुषांना मासिक पाळी येते ! असाच शोकिंग धक्का बसला जेव्हा…

0
611

मासिक पाळी ही फक्त महिलांनाच नाही तर काही समलैंगिकांनाही येते पण त्यांच्या समस्या जरा गंभीरच आहेत.एकतर त्यांचा हा त्रास ते कोणाशीही बोलू शकत नाहीत.

समलैंगिकांसाठी सुरक्षित असे सॅनिटरी पॅड्सही नाहीत ते घराबाहेर असतील तर ते महिलांच्या शौचालयात जाऊ शकत नाही. कारण यात महिला घाबरतात आणि आम्हालाही मासिक पाळी येते हे त्यांना समजवणंही कठीणच असतं.

महिलांच्या सोयीनुसार बनवलेल्या सॅनिटरी पॅड्स वापरण्यात समलैंगिकांना त्रास होतोपुरुषांच्या शौचालयात कचऱ्याचे डब्बे फार कमी प्रमाणात असतात त्यामुळे त्याचाही त्रास यांना सहन करावा लागतो.

या सगळ्या समस्यांवर जनजागृती आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काही हालचाली होणं महत्त्वाचं आहे.
 त्याच्या या लैंगिक बदलामुळे त्याने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. कारण कॅस म्हणायचा की त्याला त्याच्या शरीराने धोका दिला होता. प्रत्येक महिन्याचे पाच दिवस त्याची ओळख बदलायची. जेव्हा मला मासिक पाळी येते तेव्हा मी नव्याने ते पाच दिवस जगतो. 

मी धड मुलगी ही नाही आणि मुलगाही नसल्याने मी खूप रडायचो पण या सगळ्याला खचून न जाता कॅस आता धैर्याने समलैंगिकांविषयीजनजागृतीचं काम करत आहे तो आता एक पीरियड अॅक्टिविस्ट आहे.


खरंतर हा मुद्दा असा होता की कॅस या विषयी कोणाशीही मोकळेपणाने बोलू शकत नव्हता पण आता तो त्याच्यासारख्या समलैंगिकांसाठी लढत आहे. 

त्याने ‘द अॅडव्हेनचर्स ऑफ टोनी द टॅम्पॉन’ हे पुस्तकही लिहिलं आहे त्याच्या पुस्तकावरून त्याने सोशल मीडियावर मोठी जनजागृतीही केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here