तुम्ही जर ह्या फोटो मधून खुन्याचा शोध लावला तर तुम्ही खरच खूप बुद्धिमान आहात !

0
11820

सध्या सोशल मेडिया वरती एक फोटो खूप व्हायरल होत आहे ज्यात एका हत्येच रहस्य दडलेला आहे. आणि लोक तो फोटो बघून एकमेकांना चैलेंज देत आहेत. चला आता आम्ही तुम्हाला तो फोटो दाखवतो बघूया तुम्ही या खुनाचे रहस्य शोधताय कि नाही.

 मनुष्य हा इतर जीवांपेक्षा सर्वात समजूतदार आणि हुशार जीव समजला जातो. आपण जरी असं म्हंटलं की मनुष्य हा विचार करणारा एक प्राणी आहे तरी ते चुकीचं ठरणार नाही. हीच विचार करण्याची पद्धत मनुष्याला इतर जीवांपेक्षा वेगळं बनवते. जर मनूष्याने विचार केला नसता तर त्यालाही प्राणी म्हटलं गेलं असतं. मनुष्याच्या मेंदूची ताकद इतकी अफाट असते की आपण त्याचा अंदाज सुद्धा लावू शकत नाही.

 सतत वापरल्याने राहतो ऍक्टिव्ह – जगात प्रत्येक जण स्वतला समजूतदार आणि शक्तिशाली समजतो. मात्र खरं तर हे आहे की मेंदू सगळ्यांकडे आहे, पण त्याचा उपयोग एकाच पद्धतीने केला जात नाही. काहीजण आपल्या मेंदूचा अधिक तर काही जण कमी उपयोग करतात. मात्र जी लोकं आपल्या मेंदूचा दररोज अधिकाधिक उपयोग करतात त्यांचा मेंदू अधिक सक्षम होत असल्याचं समोर आलंय.

 विद्वान लोक करतात आपल्या मेंदूचा 7-8 टक्के उपयोग-

 एक संशोधनानुसार असं समोर आलं आहे की जर मनुष्याने आपला संपुर्ण मेंदू वापरायला सुरुवात केली तर तो देव बनेल. आता ही गोष्ट कितपत खरी होऊ शकते याबाबत शंकाच आहे. पण मानवी मेंदूची क्षमता अनन्यसाधारण आहे हे मात्र आपल्यापैकी कुणीही नाकारू शकत नाही. एक सामान्य मनुष्य आपल्या मेंदूचा 2 ते 3 टक्केच उपयोग करू शकतो किंवा करत असतो.

 याउलट जो व्यक्ती आपल्या मेंदूचा 7 ते 8 टक्के उपयोग करतो तो विद्वानांपैकी एक असतो. काही मोजकेच जण असतात जे यापेक्षा अधिक आपल्या मेंदूचा उपयोग करतात. लवकर सोडवू शकत नाहीत काही लोक कोडं- बऱ्याचदा तुम्ही अनेकांना कोडं सोडवताना पाहिलं असेल. त्यांना कोडं सोडवण्याची भारी हौस असते. ते खाणं- पिणं विसरून फक्त हेच काम करत बसतात. त्यांना फक्त कोडं सोडवण्यातच धन्यता वाटते. पण काही वेळेस अशी कोडी असतात जी माणसाचं डोकं चकरावून टाकतात. माणसं पूर्णपणे विचारात पडतात, मात्र तरीही त्यांचा मेंदू त्यांना साथ देत नाही.

 सर्वात आधी तुम्हाला हा फोटो एका हॉटेल चा वाटत आहे जिचे २ भाग आहेत. पहिल्या भागामध्ये काही लोक बसून जेवण करत आहेत आणि एक वेटर जेवण बनवत असताना दिसत आहे. इथे तुम्हाला सर्व काही ठीक ठाक दिसत आहे. परंतु जर तुम्ही फोटोच्या डाव्या बाजूला पाहिलं तर एका बाथरूम मध्ये एका महिलेची डेड बॉडी पडलेली दिसत आहे. जर तुम्ही निट पाहिलं तर तुम्हाला ती खुनाने माखलेली दिसत आहे म्हणजेच तिचा खून झालेला आहे हे समजत.

 अजून जर फोटो मध्ये निट बघितल तर तुम्हाला हे पण समजतय कि ती महिला कक्षाच बाथरूम आहे आणि त्या महिलेच्या बॉडी शेजारी चाकू पडलेला आहे ज्याचा उपयोग जेवण करताना केला जातो. आता तुम्हाला पूर्ण फोटो समजला असेल आता तुम्हाला यातून त्या महिलेच्या खुनाचा तपास करायचा आहे.

 यामध्ये तुम्हाला खूप बारकाईने बघावं लागेल आणि जेवढा हा फोटो साधा दिसतोय तेवढा साधा नाही आहे. यात तुम्हाला ४ टेबल वरती ४ लोक जेवण करताना दिसत आहेत आणि या चौघापैकी कुणीतरी एकाने खून केलेला आहे आणि तो लपून बसलेला आहे आणि त्याला तुम्हाला शोधायचं आहे. म्हणून फोटो निट बघा आणि खर्या खुन्याला शोधून दाखवा.

 जर समजा अजूनही तुम्हाला खुनी सापडला नसेल तर चला आता आम्ही तुम्हाला सांगतो याचं खर उत्तर. याचं खर उत्तर आहे टेबल नंबर ४ वरती बसलेला व्यक्ती. या तर्कामागे काही कारण आहेत जी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

 १.सर्व प्रथम आपल्याला दिसेल कि त्या माणसाच्या टेबल वरती चाकू नाहीये आणि जो चाकू आहे तो तसाच असायला पाहिजे होता जसा त्या खून झालेल्या महिलेच्या शेजारी पडलेला आहे.

 २.दुसरी गोष्ट म्हणजे त्या माणसाची कपडे खूप अस्ताव्यस्त झालेली आहेत आणि असं त्यावेळीच होऊ शकत जेवा काहीतरी झटापटी झालेल्या असतील .

 ३.आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या कानाजवळ रक्ताचे डाग पण दिसत आहेत जो या खुनाचा खूप मोठा पुरावा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here