धक्कादायक सत्य : वेश्याकडे गेलेल्या तरुणाला वेश्यालयातच मिळाली त्याचीच बहीण ! बघून हैराण व्हाल नक्कीच

0
7131

एक भाऊ जो आपल्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी वैश्यालयात गेला आणि जे दृश्य बघितलं ते बघून तो हैराणाच झाला , संपूर्ण माहिती खालील प्रमाणे नक्की वाचा .

डेस्क :- आज आम्ही तुम्हाला अशा घटनेबद्दल सांगणार आहोत ज्याची कल्पनासुद्धा तुम्ही स्वप्नात पण करू शकत नाहीत. आम्ही बोलत आहोत एक तरुणाबद्दल जो आपल्या शारीरिक संबंधाच्या हव्यासापोटी एका कोठ्यावर गेला , आणि त्याचसोबत अस काही घडलं की ते ऐकून आणि वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. एक तरुण मुलगा आपली हवस भागवण्यासाठी एक कोठ्यावर गेला परंतु ; त्याने जे दृश्य बघितले ते बघून तो खूपच हतबल झाला .

माहितीनुसार , घटना बिहार मधील बेगूसराय जिल्ह्यातील एक गावलगतचा आहे जिथे एक मुलगा कोठ्यावर आपली हवस भागवण्यासाठी गेला परंतु ; काही क्षणातच तो परत त्या कोठयातून बाहेर आला. बाहेर येताच त्याने लगेच पोलीस ठाणे गाठले , पोलिसांनी आणि त्या तरुणाने मिळून त्या कोठ्यावरील सर्व महिलांना त्या दलदलीमधून बाहेर काढले. एक गोष्ट तुम्हाला समजणार नाही की , हे सर्व नेमके काय चालू आहे आणि आम्ही कशाबद्दल सांगत आहोत.

माहितीनुसार , तुम्हाला सांगू इच्छितो की , ज्या महिलेला त्याने त्या कोठ्यावरून बाहेर काढून त्या दलदलीतून वाचकले , ती दुसरी तिसरी कोणीही नसून त्याचीच बहीण होती . त्या मुलीचे नाव प्रतिमा ( नाव बदललेले आहे ).

जवळ जवळ 3 वर्षांपूर्वी अशोक खलिफा नामक एका तरुणाने प्रतिमाला पळवून नेऊन बखरी येते आणले आणि त्याने त्या महिलेला कोठ्यावर नेऊन विकले. पण एक दिवस तिचा गावातील एका व्यक्तीने तिला ओळखले , त्या दोघांनी एकमेकाला ओळखले आणि बोलू लागले तो व्यक्ती तिचा माहेरचा व्यक्ती होता. त्या व्यक्तीने विचार करून आणि धैर्य ठेऊन ही हकीकत तिच्या घरचांना कळवली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्या व्यक्तीने तिला त्या दलदलीतून बाहेर काढले. त्या व्यक्तीने प्रतिमाला वचन दिले होते की तो तिला या सर्व प्रकारातून वाचवण्यासाठी परत येईल.

तो व्यक्ती अशोक खलिफाकडे एक ग्राहक बनून गेला आणि खलिफाने त्याला दोन मुली दाखवल्या. त्याला माहित होते की , दुसरी महिला त्याची बहिण आहे म्हणून , त्याने तिला निवडले. रूममध्ये जाताच त्याने तिला सांगितले की , तो तिला ओळखतो आणि प्रतिमाणे सुद्धा त्याला ओळखले. रूममध्ये जवळ जवळ 10 मिनिटं बोलल्यानंतर त्याने तिला सांगितले की , तो बाहेर जाताच पोलिसांना घेऊन येईल.

सध्या , पोलिसांनी प्रतिमांची वैद्यकीय चाचणी केली असून पोलिसांनी तिचे बायन घेऊन खटला कोर्टात नेला आहे. या देशात फक्त प्रतिमाच नाही तर , करोडो महिला आणि मुली या देह व्यापाराच्या व्यवसायात अडकल्या आहेत ज्या काही न काही मजबुरी किंवा कोणत्यातरी अडचणीमुळे या व्यापारात अडकल्या आहेत आणि त्यांना अशाच कोणत्या तरी भावाची ओढ लागली आहे की तो त्यांना वाचवण्यासाठी येईल आणि त्यांना वाचवेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here