नवरदेवाने केले असे काम ज्याला बघून नवरीने दिला लग्नास नकार, आणि म्हणाली ….

0
2173

बलिया: जेव्हा सामाजिक जागृतीसाठी काम केले जाते, तेव्हा लगेच परिणाम दिसून येत नाही, परिणाम बघण्यासाठी थांबावे लागते, अनेकदा पिढ्या वाट पाहिल्यावर बदल दिसून येतात; आपल्या समाजात महिला आणि मुलींना आता अधिकार आहेत त्यामुळेच , ज्या गावात टॉयलेट नसेल अश्या मुलाशी लग्न करण्यास मुली लग्न करण्यास नकार देतात आणि मुलगा शुद्ध हिंदी लिहू शकत नसल्यास मुलगी असे स्थळ नाकारते .

अशाच प्रकारचे प्रकरण उघडकीस आले आहे ज्यामध्ये वधूने भर मंडपामध्ये वधूच्या एका कृतीमुळे लग्न करण्यास नकार दिला. खरं तर मुलगा गुटखा खात होता , त्याने गुटखा खाल्यामुळे मुलीने त्या मुलासोबत लग्न करण्यास भर मंडपात नकार दिला , वधूला ही माहिती तेव्हा कळली जेव्हा मुलाची वरात मित्रांनी वधूच्या मंडपात प्रवेश केला , तेव्हा मुलीच्या मैत्रिणींनी नवरदेव मुलाला ओवाळन्यास गेट वर पोहचल्या तेव्हा ,मुलीच्या मैत्रिणीनी पाहिलं कि मिरवणुकीच मंडपात आगमन झाल्यानंतर, मुलाने गुटखा खाणे सुरु केले.

या ठिकाणी वधूच्या मैत्रिणीनी मुलाला म्हंटले की, ‘जिजू, आजच्या दिवस गुटखा खाणे टाळले असते तर बरे झाले असते ‘, आणि यामुळे मुलाला नवरीच्या मैत्रिणींच्या अशा बोलण्याचा राग आला आणि तो नवरीच्या मैत्रिणींना वाटेल ते बोलू लागला . जेव्हा नवरीच्या मैत्रिणीनी नवरीला सर्व हकीगत सांगितली तेव्हा तेनवरीने लग्नासाठी साफ नकार दिला त्यामुळे वऱ्हाडाला तसेच घरी परतावे लागले .

खरतर मुलीच्या कुटुंबाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु ती तिच्या जिद्दीवर अटल राहिली आणि, ती मुलगी म्हणाली की हा मुलगा माझ्या आयुष्यातला नरक बनवेल जो सर्वांसमोर अशा गोष्टी करू शकतो तर , मग उद्या दारू पिऊन माझे जीवन नरक बनवू शकतो अशा गुटखा खाणार्या माणसाशी मी करणार नाही, मुलगी अजून असेही बोलली कि मला काय ते माझ्या समोर दिसत असताना मी माझे आयुष्य का बरबाद करू .

हे प्रकरणत Lalganj पोलीस स्टेशन बलिया जिल्ह्यातील आहे, लग्न मोडल्यानंतर वऱ्हाडाने नवऱ्या मुलाला ताब्यात घेतले गेले ,आणि लग्नासाठी झालेला खरच आणि दिलेले समान परत द्या अशी मागणी करू लागले . मग हळू हळू सर्व बाराती एक एक संधी पाहून निघून जाऊ लागले आणि रात्री मुलानेही संधी शोधून तिथून कलटी मारली .

दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे , रविवारी पोलिस स्टेशनला दोन बाजूंचे पक्ष पोहचले आणि मुलीकडील लोक आणि मुलाकडील लोक एकमेकांना दिलेल्या वस्ठू त्यांना परत करण्यास सांगितल्या खूप मुश्किलीने पंचायत आणि पोलीस मिळून दोनही पक्षाची मते जुळून देण्यात आली आणि दोनही पक्षांनी एकमेकांचे समान परत करण्यावर शिक्का मुर्टप करण्यात आला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here