नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला ओखी वादळाचा धोका.. पुढच्या 24 तासात ओखी वादळ उत्तर महाराष्ट्राच्या सीमेवर धडकण्याची शक्यता.. दिल्ली आणि मुंबई हवामान खात्याचा इशारा…

0
762

महाराष्ट्र :-  बंद______बंद______बंद____

राज्य सरकारने मंगळवार दिनांक  5_12_2017 महाराष्ट्र सर्व कामगार ना सुट्टी जाहीर केली आहे आणि खुपच सावधानी बाळगावी

उदया दिनांक 5_12_2017 रोजी खूप मोठे वादळ तसेच मान्सून वारे वेगाने वाहण्याची शक्यता आहे.

तरी उदया कोणीही बाहेर न पडण्याची भारत सरकारची विनंती आहे.

तसेच……

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास तात्काळ परिस्थितीत घरी राहावे असे आवाहन केले आहे.

राज्य शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सर्व शाळां व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घरी राहण्याची सूचना दिल्यानंतर मुंबई विद्यापीठाने उदया 5 डिसेम्बर सुट्टी जाहीर केली.

“हवामानाचा अंदाज पुढील 24 तासांत सतत पाऊस पडेल, आणि खूप मोठा वादळ होण्याची शक्यता असेल विद्यापीठ मंगळवारी बंद राहील आणि आम्ही सर्व संबंधित महाविद्यालयांना बंद राहण्याची विनंती करतो,” असे युनिव्हर्सिटी ऑफ मंगलवारच्या संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here