पती झोपल्यानंतर पत्नी करायची असे घाण काम ! बघून नक्कीच हैराण व्हाल 

0
39995

या गोष्टीत काही शंका नाही की , लग्न हे फक्त दोन परिवाराच्या नात्याला जोडत नाही तर दोन नवीन जीवन एकत्र करण्यासाठी असते. प्रत्येक व्यक्तीचे किंवा स्त्रीचे आपल्या विवाहबद्दल एक आगळे वेगळे स्वप्न असते. खास करून महिला आपल्या लग्नासाठी खुप काही विचार करून आणि मनात स्वप्न रंगवून बसलेल्या असतात. खरंतर लग्न म्हणजे इतके पवित्र नाते असते की , प्रत्येकाला याची माहिती आहेच. आज आम्ही तुम्हाला अशा महिला बद्दल सांगणार आहोत की ,

जिने लग्नाच्या या नात्याला खूप मोठा कलंक लावला आहे आणि हो तुम्ही विचार पण करू शकत नाही की असे वाईट कृत्य या महिलेने केले आहे.

ही महिला आपल्या लग्नांनातर तिचा नवरा झोपल्यानंतर असे काही वाईट कृत्य करायची की ज्याची कल्पना सुद्धा कोणी मनात आणू शकत नाही.
माहिती अशी आहे की , लग्नाच्या पहिल्याच रात्री ही महिला असे काही कृत्य करायची की , ही महिला लग्न झाल्यानंतर पहिल्याच रात्री आपल्या लग्नात मिळालेले सर्व डाग दागिने घेणून फरार व्हायची , आणि ही महिला या वाईट कामात एकटी नसून तिला अजून एक महिला जोडीदार होती या दोन्ही महिला मिळून या कामाला फत्ते करत असत.

सर्व माहिती अशी की , या दोन महिला नवीन व्यक्तीला आपल्या जाळ्यात अडकवून एक महिला कुमारिकेचे नाटक करून त्याच्याशी लग्न करायची आणि दुसरी महिला त्या मुलीची मामी बनून तिचे कन्यादान करायची , माहिती नुसार बंडनगर गावातील दिनेश प्रजापती नावाच्या एका व्यक्तीने यामधील एक महिलेंशी तेथील मंदिरात लग्न केले.

पण , या व्यक्तीला या दोन्ही महिलांची सर्व कारनामे माहीत होते परंतु ; त्याने या दोन्ही महिलांना धडा शिकवण्यासाठी आणि त्यानं पोलिसांना पकडून देण्यासाठी ही सर्व कथा रचली होती. त्या व्यक्ती ने पोलिसांना माहिती देताना सांगितले की ,

या दोन्ही महिलनी त्याचा सोबत लग्नाचे नाटक करून लग्नाच्या पहिल्या रात्री त्याचा घरातील सर्व किंमती डाग दागिने आणि समान लंपास केले परंतु ; त्यांचा पाठलाग करू। मी त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

सोबतच पोलिसांनी या दोन्ही महिलांवर कारवाई करत त्यांना कोर्टात हजर केले आणि कोर्टाने त्यांना फसवणूक आणि चोरीच्या शिकशेस पात्र ठरवून 10 वर्षाचा कारावास देण्याची शिक्षा सुनावली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here