पाकिस्तानने कश्मीरच्या बदल्यात भारताकडून मांगीतले होते ह्याअभिनेत्रीला,बघा कोण ?

0
10899

जसे कि तुम्हाला माहित आहे भारत आणि पाकिस्तान मध्ये खूप वर्षापासून भांडणे सुरु आहे . आणि ही लढाई काश्मीर वर आपला अधिकार प्रस्तापित करण्यासाठी आहे पाकिस्तान नेहमी काश्मीर वर घुसखोरी दहशदवादी हल्ले करत असत , आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहोत एकदा पाकिस्तानने काश्मीरच्या बदल्यात अशी गोष्ट मागितली होती ती एकूण तुम्हालाही विश्वास नाही बसणार ..

होय होय एकदा भारताकडून काश्मीर ऐवजी पाकिस्तान ने भारतातील मांगीतली होती . पाकिस्तान ने काश्मीरच्या बदल्यात धक धक सुंदरी माधुरी दीक्षित ची मागणी केली होती .

माधुरी चे वय 50 पेक्षा अधिक आहे तरीही पण त्या आजच्या सुंदर -सुंदर अभिनेत्रीन्ना टक्कर देते त्यामुळेच माधुरी वयाच्या ५० वर्षानंतरही आपले नाव चर्चेमध्ये ठेवण्यात एक यशस्वी अभिनेत्रि म्हणून ओळखलि जाते . वाढत्या वयानुसार माधुरीची सुंदरता आणखी वाढतच आहे .आणि खास त्यांच्या स्मित हस्य्याचे लाखो दिवाने आहेत . तर मित्रांनो आज मी तुम्हाला माधुरीच्या जीवनातील असाच एक खिस्सा सागणार आहे कदाचित जो तुम्ही आजवर एकालाही नसेल .

९० च्या दशकात माधुरीचे नाव बॉलीवूड मध्ये खूप जाने माने आणि परिचित होते कारण माधुरीचे त्यावेळेस एका पाठो पाठ एक चित्रपट सुपर हिट जात होते . गोष्ट त्या दिवसांची आहे ज्या वेळेस भारत आणि पाकीस्थान मध्ये काश्मीर च्या मुद्द्यावरून मोठा वादंग आणि गोळीबारीचा तांडव चालू होता . त्यावेळेस पाकिस्तानने म्हंटले होते कि जर आम्हाला अभिनेत्री माधुरी दीक्षित देत असाल तर त्याच्या बदल्यात आम्ही काश्मीर तुम्हाला सोडून देऊ .फक्त आम्हाला माधुरी दीक्षित द्या आणि आम्ही काश्मीर तुम्हाला घ्या .

आम्हाला माहित आहे कि तुम्ही या गोष्टीवर विश्वास नाही करणार पण ही गोष्ट खरी आहे .परंतु तुम्ही या गोष्टीच्या अंदाज लाऊ शकता माधुरी त्यावेळेसची सर्वात सुंदर आणि सुपर हिट अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती .प्रसारमाध्यमांच्या माहिती अहवालानुसार हे सांगितले जाते कि त्यावेळेस अश्या गोष्टीची मागणी पाकिस्तानमधील एका व्यक्तीकडून झाली होती जो माधुरीचा खूप मोठा चाहता होता .

तुमच्या माहितीसाठी सांगतो कि माधुरीने आपल्या करीयरची सुरवात १९८४ मध्ये प्रसारित झालेला चित्रपट “अबोध” पासून केली होती . त्यावेळेस त्या चित्रपटास काही खास यश आले नाही . पण यानंतर १९८८ मध्ये चित्रपट “तेजाब” मुळे माधुरी सुपर हिट झाली आणि त्यांच्या अभिनयाचे लाखो दिवाने झाले .चित्रपटात माधुरी सोबत अनिल कपूरही होते आणि त्यावेळेल त्यांच्या जोडीला खूप जनांनी पसंत केले होते .यानंतर माधुरीने एका पेक्षा एक सुपर हिट चित्रपट बॉलीवूड ला दिले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here