पायाच्या या आकारा वरून समजेल महिलांचे हे गुप्त राज ! नक्की काय…

0
7141

तुम्हाला जाणून खुप आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे की, पायाच्या या वेगवेगळ्या आकारावरून तुम्ही कोणत्याही व्यक्तीचे किंवा महिलांचे चरित्र किंवा व्यक्तिमहत्व पटकन ओळखू शकतात. तुम्ही असे खूप लोक बघितले असणार जे हात बघून भविष्य सांगतात , पण शरीराच्या कोणत्याही अवयवा वरून त्या व्यक्तीचे माहीत नसलेले राज ओळखू शकतात. जोतिषशास्त्र नुसार व्यक्तीच्या प्रत्येक शरीराच्या अंगावरून त्याचे चरित्र किंवा व्यक्तिमहत्व आपण जाणू शकतो याला समुद्रशास्त्र असे समोबधले जाते.

या शास्त्रात व्यक्तीच्या केसांपासून तर नखापर्यंत प्रत्येक अवयवाचे वर्णन केले आहे. म्हणूनच व्यक्तीच्या कोणत्याही शरीराच्या अवयव वरून तुम्ही त्याचे व्यक्तिमहत्व जाणू शकता. सोबतच गरुड पुराण आणि भविष्य पुराण यात सुद्धा या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे.

1) स्क्वेयर फुट

याचा अर्थ असा की , पायाच्या प्रत्येक बोटाचा आकार हा समान असतो , ज्या व्यक्तीच्या पायांच्या बोटांचा आकार समान आसतो तो शांत आणि सरळ स्वभावाचा असतो असे म्हंटले जाते. असे व्यक्ती कोणताही निर्णय घेण्याअगोदर 100 वेळा विचार करूनच निर्णय घेतात.

2) ग्रीक फुट

याचा अर्थ असा की , पायाच्या अंगठ्या जवळील बोट हे अंगठ्यापेक्षा जास्त मोठ्या लांबीचे असते , या पद्धतीचे लोक खूप रचनात्मक प्रकारचे असतात. अशा लोकांचा स्वभाव हा खेळाडू , आर्टिस्ट किंवा पब्लिक स्पीकर या सारख्या असतो. त्यातच हे लोक कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी खूप सक्षम आणि कायम तयार असतात.

3) रोमन फुट

याचा अर्थ असा की, अंगठ्या जवळील दोन्ही बोटांचा आकार हा समान असतो , या पद्धतीचे लोक खूप मनमिळाऊ प्रकारचे असतात. त्यांना कोणत्याही व्यक्ती बरोबर आपले मन किंवा ओळख करण्यासाठी जात वेळ काळ लागत नाही आणि हे लोक सर्वांसोबत खूप मिळून आणि मिसळून राहतात.

4) स्ट्रेच्ड फुट

याचा अर्थ असा की , पायाचा अंगठा हा लाम्ब असतो आणि बाकीचे बोटे हे खूपच लहान असतात आणि या मध्ये पायांच्या बोटाचा आकार हा उतरत्या क्रमाने बारीक होत जातो. या पद्धतीचे लोक खूपच शांत स्वभावाचे असून ते कोणत्याही व्यक्तीसोबत जास्त बोलत नाही किंवा संपर्क करत नाही. त्यातच या लोकांना एकांत खूप पसंत असतो.

5) पायचे सर्वात लहान बोट

याचा अर्थ असा की , पायचे सर्वात शेवटचे बोट हे इतर बोटापासून वेगळे असून त्याच्यात आणि बाकी बोटात थोडे अंतर असते. आणि या पद्धतीचे लोक कोणतंही गोष्ट आपल्या मर्जीने करतात आणि त्यांना दुसऱ्याचा सल्ला घेण्याची काहीच गरज नसते असे ते दाखवतात.

6) तिसरे बोट वाकडे

अशा पद्धतीने लोक ज्यांच्या पायचे तिसरे बोट हे थोडे वाकड्या स्वरूपाचे असते असे लोक , आपले प्रत्येक काम प्लॅन नुसार करतात आणि हे लोक कोणतेही काम करण्याअगोदर एक योग्य रित्या प्लॅन किंवा योजना बनवुनच काम पूर्ण करतात.

7) तिसऱ्या बोटात फट असणे

असे लोक , ज्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटात अंतर किंवा फट असते असे लोक स्वतःला कायम कोणत्याही संकटापासून लाम्ब ठेवण्याचा जास्त विचार करतात. पण त्यातच हे जर कोणत्याही व्यक्तीसोबत संलग्न झाले तर सगळ्यात जास्त टेन्शन त्यांनाच असते.

8) पातळ पाय

असे व्यक्ती , ज्यांचा पाय खूप पातळ किंवा बारीक स्वरूपाचा असतो , असे लोक कायम एकाच ठिकाणी राहण्याचे पसंत करतात. असे लोक स्वतःला दुसऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त प्रभावशाली पद्धतीने किंवा कोणत्याही कामास करण्यासाठी प्रोत्साहित करतात. पण या आकाराच्या पायाच्या लोकांना एकदा राग आला तर त्यांना मनवाने खूपच कठीण असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here