पुरुषांची कमजोरी आणि शुक्राणूंची कमतरतेची कारण हे आहे ! म्हणूनच चुकून सुद्धा…

0
21634

आजकालच्या खाण्या पिण्यात घडणाऱ्या बदलामुळे माणसाच्या शरीरावर याचा खूपच भयानक परिणाम पडत आहे. शरीरात शुक्राणूंची कमतरता होणे हा किमान 100% मधून 80% लोकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. जर बगायला गेले तर शुक्राणूंची मात्रा प्रत्येक 1ml विर्यात किमान 1.5 मिलियन शुक्राणू असायला हवेत , पण त्यातच जर या शुक्राणूंची कमतरता कमी असेल तर आपण त्या व्यक्तीला शुक्राणूंची कमतरता आहे असे सांगतो.

या आजाराला विज्ञानाच्या भाषेत अलिगोस्पर्मीया असे म्हणतात आणि सोबतच एखाद्या व्यक्तीला याचा त्रास असेल तर त्याकडून त्याचा पत्नीस गर्भधारणेची मोठी समस्या भोगावी लागते. म्हणूनच जास्त करून महिला या कारणांमुळे गर्भवती होत नाही किंवा राहत नाही.

शुक्राणूंची कमतरता होण्याचे कारण ! ज्यांना चुकून सुद्धा दुर्लक्षित करू नका .

1) पहिली चूक :-

जे लोक नशेचे किंवा ड्रग्स घेण्याचे आदी आहेत त्यांच्यात या शुक्राणूंची गुणवत्ता आणि कमतरता जास्त जाणवते. त्यामुळे चुकून सुद्धा गांजा , कोकिन , या सारख्या नशेच्या पदार्थांचे सेवन लवकर बंद करणे गरजेचे आहे.

2) दुसरी चूक :-

दारू पिल्याने आपल्या शरीरात तयार होणारे टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी होतात म्हणून आपल्या अंडकोशात शुक्राणूंची संख्या कमी मात्रेत बनते. याच कमतरतेमुळे मनुष्य हळू हळू नपुसक होत जातो आणि त्याला मुलबाळ होत नाही.

3) तिसरी चूक :-

बिडी सिगरेटचे रोज सेवन केल्याने शुक्राणू तयार जाण्याची क्षमता कमी होते. ज्याचा प्रभाव आपल्या खाजगी आयुष्यात आणि मुलबाळ न होण्यास जास्त प्रभाव होतो.

4) चौथी चूक :-

जर तुम्ही जास्त काळापासून सायकलचा वापर करत असाल तर सावधान ! कारण जास्त काळ सायकलवर बसून तुम्ही तिचा वापर करत असाल तर अंडकोशातील नसा दाबल्या जातात आणि याच परिणाम शुक्राणूंची निर्मितीवर होते. त्यासोबतच तुम्ही कायमचे संतान उत्पत्ती पासून वंचित व्हाल.

5) पाचवी चूक :-

अंडकोषाला जर जास्त प्रमाणात उष्णता मिळाली तर शुक्राणू तयार होण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे चुकसुद्धा आपल्या अंडकोषाला उष्णता असलेल्या ठिकाणापासून जपून आणि लाम्ब ठेवावे. जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे , लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करणे इत्यादी.

6) सहावी चूक :-

विकिरण किंवा x-रे आपल्या शुक्राणूंची उत्पत्तीची क्षमता कमी करते. त्यामुळे जोपर्यंत गरज नाही तो पर्यंत याचा संपर्क टाळावा.

7) सातवी चूक :-

जास्त लथपणामुले आपल्या शरीरातील मर्दानी हरमिन्स कमी होत जातात. ज्याचा प्रभाव सरळ आपल्या शरीरावर (ताकद कमी होणे) होतो. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात नेहमी फिट रहा आणि व्यायाम किंवा प्राणायाम करा.

आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही आम्ही दिलेल्या माहितीवर समाधानि आहेत आणि तुम्हाला आमची माहिती समजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here