पुरुषा प्रमाणेच बाजारात मिळतात ” फिमेल कंडोम ” ! माहिती वाचून नक्कीच हैराण व्हाल

0
1392

आज काल प्रत्येक व्यक्ती शारीरिक संबंध ठेवताना कंडोम चा वापर करतो . आजच्या जलद गतीच्या आयुष्यात प्रत्येक जण खूप व्यस्त असतो पण आपल्या शारीरिक गरज प्रत्येक व्यक्तीला या पूर्ण कराव्याच लागतात. त्यामुळे 100% तिल 60% लोक आपल्या शारिरीक गरज एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून पूर्ण करून घेतात. पण यामध्ये सुद्धा जास्त धोका आहे त्यामुळं एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत सम्बन्ध ठेवताना कंडोम नक्कीच वापरायला हवे .

ही तर झाली साधारण गोष्ट ! पण आज आम्ही तुम्हाला अजून एक गोष्टीची माहिती देणार आहोत जी वाचून तुम्ही नक्कीच हा विचार कराल की , असे सुद्धा असू शकते का ? आम्ही गोष्ट करत आहोत ” महिला कंडोम ” बद्दल ! आश्चर्य वाटलं ना तुम्हाला.

चला तर मग आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देतो की नक्की हे कंडोम काय आहे आणि याच वापर कसा करायचा.

महिलांसाठी खास प्रकारचे कंडोम :-

महिलांच्या कंडोम बद्दल सांगायचे झाले तर , हे दिसायला हुबेहूब पुरुष वापरात असलेल्या कंडोम सारखे दिसते. जर एखादा व्यक्ती कंडोमचा वापर करत असेल तर महिलेला किंवा पुरुषाला एखाद्या अलर्जीचा सामना करावा लागतो. पण दुसरीकडे जर एखादी महिला महिला कंडोम चा वळणे करत असेल तर या सर्व अलर्जीच्या आजारांना कायमचे लांब राहावे लागते. एकदा वापर करून झाल्यानंतर फेकून देण्यासारखे हे महिला कंडोम प्रत्येक दुकानात किंवा मेडिकल मध्ये मिळत नाही पण वाढत्या मागणीमुळे आणि वापरामुळे सध्या हे कंडोम प्रत्येक दुकानात उपलब्ध होणार आहे.

फिमेल कंडोमची मागणी वाढत आहे :-

फिमेल कंडोम वापरताना हे खूप सेफ्टी आणि वापरण्यास सोपे आहे. पुरुष वर्ग जे कंडोम वापरतात त्या कंडोम सारखे हे फिमेल कंडोम नसून याची रचना खूप वेगळ्या प्रकारची आहे. याचा वापर करून प्रत्येक महिला आपल्या शारीरिक गरजांचा आनंद घेऊ शकते आणि सोबतच नको असलेल्या गर्भ धारनेपासून महिला चार हात लांब राहतात.

असे असते फिमेल कंडोम :-

फिमेल कंडोम हे एक मोठ्या पॉलिथिन पासून बनवलेले असते आणि सोबतच रबरी कंडोम पेक्षा हे कंडोम वापरण्यासाठी खूप आरामदायी आणि सुलभ असते. यासोबत या कंडोम वर सिलिकॉन ची एक वेगळी कोटिंग केलेली असते. ज्या लोकांना पहिल्या वेळी हे फिमेल कंडोम वापरायचे असेल त्यांनी पहिल्या वेळी जर सावधानी बाळगावी एकदा सवय झाल्यानंतर याचा वापर करणे आपोआप समजून जाते.

सेक्स करताना होतात फायदे :-

ज्या महिला या फिमेल कंडोमचा वापर पहिल्या वेळी करतात त्यांना एकाच भीती असते की , याचमुळे त्यांना कोणत्या भयानक किंवा ऍलर्जी सारख्या आजाराला बळी तर नाही ना पडावे लागेल पण तुम्हाला सांगू इच्छितो की , असे काही नाही आहे. या कंडोमचा वापर करून तुम्ही तुमच्या जोडीदारस तसाच अनुभव देऊ शकतात जसे तुम्ही कंडोम न वापरता सेक्स चा आंनद घेता तसे. यावर सिलिकॉन च्या धातूची असणारी कोटिंग उष्णतेला लाम्ब ठेवते आणि तुम्हाला शरीरिक संबंद ठेवताना अजून जास्त आनंद देते.

कशा प्रकारे वापरतात महिला फिमेल कंडोम :-

जेव्हा या फिमेल कंडोमचा वापरण्याची वेळ येते तेव्हा पुरुष जे कंडोम वापरतात त्याच्या पेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने या कंडोमचा वापर करण्यात येतो. असे आढळून आले आहे की , महिला फिमेल कंडोम चा वापर करण्यात जास्त आरामदायी वाटल्याचे सांगतात. एक खास प्रकारच्या पॉलिथिन पासून हे कंडोम बनवण्यात आलेले असल्याने हे कंडोम खूप पातळ आणि कमी जाडीचे असते.

प्रेग्नेंट होण्यापासून बचाव :-

याचा वापर करून महिला रिअल सेक्स केल्याचा अनुभव प्राप्त करतात. याच्या लांबीचा विचार केला तर फिमेल कंडोम हे 6.5 इंच इतक्या लांबीचे असते. याचा वापर केतयानंतर महिलांचे संपूर्ण मूत्राशय मार्ग झुकल्या जाते त्यामुळे पुरुषांचे शुक्राणू हे महिलेच्या गर्भात न जाता तिथे राहतात. यामुळे महिला गर्भवती होण्यापासून वाचतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here