प्रमाणापेक्षा जास्त हस्तमैथुन केल्यास भोगावे लागतील हे परिणाम बघा इथे 

0
5279

हस्तमैथुन ही एक नॉर्मल क्रिया आहे.हस्तमैथुन म्हणजे स्वतःच्या लैंगिक अवयवांना स्वतःच्या हाताने उत्तेजित करणे.यामध्ये स्त्री व पुरुष दोन्हीचा समावेश आहे. पण तुम्ही विचार करता तेवढे हस्तमैथुन सुरक्षित नाही.आपल्या जोडीदारासोबत सेक्स करण्यामध्ये जे फायदे आहेत ते हस्तमैथुन मध्ये नाहीत.खरे पाहता, हस्तमैथुन आपल्या आरोग्यास धोकादायक आहे.हस्तमैथुनाची सवय आपल्या आरोग्यास नकारात्मक  परिणाम निर्माण करते हे तुमच्यासाठी  चांगले नाही. 

जास्त हस्तमैथुन केल्याने होणारे विपरीत परिणाम काय आहेत? 

 हे जाणून घ्या..


1) केसगळती

केसगळती ही एक गंभीर समस्या आहे.लोक केसगळती साठी शाम्पू बद्दलण्यापासून ते केश उपचारपर्यंत जातात.तुम्ही विसाव्या वयातच अधिक वृद्ध दिसू लागतात.तुम्ही केसगळण्याचे अनेक कारणं शोधत असता पण तुम्ही कधीच विचार करत नाही की अति हसमैथुन केल्याने केसगळती सुरू होते.

2) थकवा

 हा एक सामान्य व जास्त दिसून येणारा अति हस्तमथुनचा परिणाम आहे.अति हस्तमैथुन तुमच्या शरीराच्या शक्तीचा ऱ्हास करू शकते.अति हस्तमथुन करणारी व्यक्ती दिवसातील जास्त वेळ थकलेली व आळशी असल्याचे जाणवते.एखादी व्यक्ती दिवसातून 3 ते 4 वेळा हस्तमैथुन केल्यानंतर हा परिणाम जाणू शकते. तसेच तुमच्या दैनंदिन उपक्रमात हा परिणाम अडथळा निर्माण करू शकतो.
3) एकाग्रता व स्मृतीवर नकारात्मक परिणाम 

कमकुवत एकाग्रता व स्मृती साठी अनेक कारण आहेत. त्यातीलच एक कारण म्हणजे जास्त हस्तमैथुन करणे.अति हस्तमैथुन हे तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावरही परिणाम करते.ह्याचा परिणाम तुमच्या शैक्षणिक व व्यावसायिक जीवनावरही होतात.याचे मुख्य कारण म्हणजे कमकुवत स्मृती व एकाग्रता.

4) धूसर दृष्टी

अति हस्तमैथुनाचा अजून एक परिणाम म्हणजे धूसर व अस्पष्ट दृष्टी.जेव्हा व्यक्ती अति हस्तमैथुनाशी संघर्ष करत असते तेव्हा शरीरातील विविध हार्मोन्सचा असमतोल निर्माण होतो. ह्याचाच परिणाम आपल्या दृष्टीवरती होतो.

5) अकाली उत्सर्ग

अति हस्तमैथुनच्या सवयीमुळे अकाली उत्सर्गाचे परिणाम पुरुष व स्त्रिया दोघांमध्ये होतात.व्यक्ती अति हस्तमैथुनच्या सवयीमुळे आपल्या उत्सर्गाचे नियंत्रण गमावतो. त्यामुळे तो आपल्या जोडीदाराला समाधानी ठेऊ शकत नाही.

6) वेदना

अति हस्तमैथुनमुळे व्यक्तीचा पाठीच्या कणा, ओटीपोटाचा भाग , मांडीच्या सांधे तसेच वीर्य ग्रंथामध्ये वेदना येतात.याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होतो.


7) लैंगिक ताठरता

 अति हस्तमैथुनाचा हा एक परिणाम सामान्य आहे. खूप पुरुषांच्या ह्या परिनामाबद्दल तक्रार आहेत. अति हस्तमैथुनाने लिंगाची ताठरता कमी होते. लग्ना नंतरच्या जीवनात याचा वाईट परिणाम दिसून येतो. पॉर्न बगण्याच्या सवयीमुळे अति हस्तमैथुनाचे सवयी लागतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here