बागेत फिरायला गेलेल्या या 2 मैत्रिणीसोबत असा काही प्रकार घडला की …

0
712

बागेत फिरायला गेलेल्या त्या 2 मैत्रिणींना या गोष्टीची जाणीव पण नव्हती की त्यांच्या मित्राच्या ओळखीच्या मुलांशी चर्चा केल्याने त्यांच्या जीवावर इतके मोठे संकट येणार आहे . ही मुलगी बागेत फिरायला जाण्याच्या हेतूने आपल्या मैत्रिणीसोबत बागेत गेली असता तिला तिच्या मित्राच्या ओळखीचे काही लोक तिथे भेटले आणि त्यांच्यात चर्चा सुरू झाली . आणि बघता बघता त्या अनोळख्या व्यक्तीने त्या मुलीला बाथरूम च्या दिशेने ओढण्यास सुरुवात केली . त्या अनोळखी मुलांनी त्या मुलीसोबत इतके वाईट कृत्य केले की तुम्ही त्याचा अंदाज पण लावू शकता नाही .

ही घटना रायपूरची असून जिथे एक मुलगी तिच्या मोठया काकांच्या घरी राहण्यास आली होती . त्यातच त्या मुलीची ओळख एक शेजारच्या मुलीशी झाली आणि तिला मैत्रीण मिळाली आणि त्या दोघि कायम सोबत असायच्या पण शनिवारी रात्री त्या दोघींच्या बागेत फिरायला जाण्याचा प्लॅन केला आणि त्या घरी न सांगता बागेत फिरण्यास निघून गेल्या माहिती नुसार त्या दोघी महादेव मंदिर जवळच्या तलाव पार्कमध्ये फिरायला गेल्या आणि त्याच ठिकाणी त्या मुलीला मैत्रिणीला असे 3 व्यक्ती भेटले की जे तिला आधीपासून ओळखत होते आता ओळख असल्यामुळे ते त्या मुलींशीपन बोलू लागले . 

माहितीनुसार त्या तिघांपैकी एकाचे नाव बिट्टू घसिया होते आणि तो त्या मुलीच्या मैत्रिणीचा ओळखीचा होता आणि जे 2 व्यक्ती अजून होते ते बिट्टू चे मित्र होते . जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा अचानक बोलता बोलता त्या तिघांनी त्या मुलीची छेड काढण्यास सुरुवात केली .जेव्हा मुलीने त्या तिघांना विरोध केला तेव्हा त्यांनी तिला रेपची धमकी देऊन शेजारी असणंरया बाथरूमकडे ओढण्यास सुरुवात केली , याच संधीचा फायदा घेऊन तिची मैत्रीण तिथून पळून गेली पण बिचारी ती मुलगी त्या नराधमाच्या तावडीत सापडली . संध्याकाळची वेळ असल्याने त्या मुलीने धिलेला हाकेला सुद्धा तिला कोणी वाचवण्यास आले नाही . 

त्या तिन्ही नराधमांनी त्या मुलीला त्या बाथरूममध्ये कोंडून तिचा सोबत वारंवार बलात्कार केला ज्या पद्धतीने त्या लोकांनी तिच्यावर अत्याचार केला त्या वरून असे दिसून आले की माणसात माणुसकी राहिलीच नव्हती . कारण जेव्हा त्या मुलीने सांगितले की तिचा सोबत ते नराधम एका मागोमाग बलात्कार करत होते पण एकटी मुलगी असल्याने तिचा प्रतिकार सुद्धा तिला साथ देत नव्हता शेवटी जेव्हा त्या नराधमांनी तिला सोडले तेव्हा त्या मूळचे सर्व कपडे रक्ताने माखलेले होते आणि ती मुलगी तशीच तिचा घराकडे धावली आणि आपल्या  काकांना आणि काकुल सर्व घटना सांगितली . 

जेव्हा मुलीने ती घटना सांगितली त्याच क्षणाला तिच्या काकांनी डोक्याला हाथ लावून रडण्यास सुरुवात केली आणि लगेच त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्या दिघांच्या विरोधात तक्रार दाखल केली . त्यानंतर पोलिसांनी सुद्धा वेळ न वाया घालवता 376 कलमची कारवाही चालू केली . त्यांना त्या यश सुद्धा मिळाले आणि शेवटी तो बिट्टू घसिया त्यांच्या तावडीत सापडला . तो मुलगा बापूनगर मध्ये राहत होता परंतु त्याचे ते 2 जोडीदार मात्र पोलिसांना चकमा देण्यास यशश्री ठरले पण ज्या मुलांनी हे कृत्य केले त्यांचे वय फक्त 21 ते 17 वर्ष होते तुम्हाला हे ऐकून आचार्य वाटेल . 

छत्तीसगड मध्ये आता या प्रकारच्या घटना रोज घडत आहेत आता या मध्ये कायद्याला दोष द्यावा की समाजाला करण दोघे पण आपल्या कर्तव्यच पालन करत नाही . करण आटा प्रत्येक वृत्तपत्रात छत्तीसगड मध्ये होणाऱ्या क्राईमची चर्चा सुरू आहे. आटा मुलींना सुद्धा खूप सावधान राहावं लागणार करण कायदा आणि समाज तुम्हाला वाचवायला येणार नाही त्यामुळे आपली काळजी स्वतः घ्या आणि ज्या ठिकाणी एकांत जागा आहे आणि अंधार आहे अशा ठिकाणी जाण्यास टाळा टाळ करा . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here