बाथरूम मध्ये होता कॅमेरा ! मुलगी अंघोळ करायला गेली आणि घडली ही घटना !

0
1940

आजच्या शिक्षणाच्या कमतरतेमुळे आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी भरपूर विद्यार्थ्यांना बाहेर च्या राज्यात जाऊन आपले शिक्षण पूर्ण करावे लागते. पण त्या विद्यार्थ्यांना या भयानक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे , नक्की आम्हाला के सांगायचं आहे हे तुम्हीच बघा आता . अशातच एखादी मुलगी आपले भविष्य आणि आपल्या घरच्यानसाठी लांब जाऊन शिक्षण घेऊन मोठं अधिकारी पद मिळेल या आशेने बाहेर शिक्षण पूर्ण करण्यास जाते .

परंतु ; याच मुलींसोबत अचानक असे काही कृत्य घडतात ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. 

१) महिलांच्या सुरक्षेचे सर्व कायदे खोखले आहेत:- 

आजकाल मुलीच्या सुरक्षितेबद्दल एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे कारण की , रोजच आपण बातम्यांमध्ये किंवा वृत्तपत्रात मुलींबद्दल झालेल्या घटना वाचतो. जसे एखाद्या चिमुरडीचा बलात्कार किंवा अचानक चालत्या रेल्वेतुन मुलीला बाहेर धक्का देने किंवा ओढून घेणे , तिची हत्या करणे आणि बघा ना किती लजास्पद गोष्ट आहे ही ज्या स्त्रीला लोक जुन्या काळात देवीचे रूप म्हणून ओळखायचे आज तीच स्त्री या नाराधमांचे कामवासनेचे खेळणे बनली आहे . 

२) मुलीचा आरोप की , बाथरूममध्ये होता हिडेन कॅमेरा :- 

आता तुम्ही विचार कराल की , कोणी इतकेही नालायक कसे होईल की , चक्क मुलींच्या बाथरूममध्ये कॅमेरा लपवून त्यांचे नग्न फोटो आणि व्हिडिओ बघणे हा कुठला नालायक पणा समजावा . ही घटना चंदीगड मधील आहे जिथे एक मुलगी भाडोत्री स्वरूपाने रूम घेऊन राहत होती. एक दिवस जेचा मुलगी अंघोळ करण्यास बाथरूममध्ये गेली तेव्हा अचानक तिला कॅमेरा दिसला ज्याचा वापर लोक स्टिंग ऑपरेशन साठी जास्त करतात . 

चंदीगडमध्ये सेक्टर 16 मध्ये अशाच एका घटनेची ही मुलगी शिकार बनली आणि हो जेव्हा या मुली त्या कॅमेरा सोबत काही छेडछाड करतात तेव्हा हे लोक त्यांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करून टाकतात. 

जेव्हा त्या मुलीला या गोष्टीची भनक लागली तिने अचानक घर मालकाला काही न सांगता पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना सर्व घडलेली घटना सांगितली. पोलिसांनी तातडीने त्यावर कारवाई करत घटनेच्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला. 

३) पोलीसदल तपास करत आहे :- 

जेव्हा पोलिसांनी मुलीच्या सांगण्यावरून अचानक जाऊन जागेचा आढावा घेतला तेव्हा त्यांना एक हिडेन कॅमेरा सापडला पण पोलिसांना अजून हे समजले नाही की , कॅमेरा बाथरूम मध्ये कोणी लावला आहे. तेव्हा एक मुलीने पोलिसांना सांगितले की घरमालकाला 17 वर्षाचा मुलगा त्यांच्या रूममध्ये एकदा आला होता पण पोलिसांनी हे सर्व संग्रहित व्हिडिओ तपासणीसाठी पाठवले आहेत. यावरून पोलिसांनी पीडित मुलीची तक्रार नोंदवून घरमालक आणि त्याच्या मुलाविरोधात एफ आय आर नोंदवली आहे. ।

४) मुलींसोबत ही घटना पहिल्यांदा घडत नाही आहे :- 

खरतर या सर्व गोष्टी पहिल्या पण आपल्या समोर आल्या आहेत , जास्त करून शॉपिंग मॉलमध्ये या सर्व गोष्टी खूप वेळा घडल्या आहेत. म्हणून महिलांनी सतर्क होऊन जेव्हा पण कधी नवीन ठिकाणी कपडे बदलण्यास जायचे असेल तेव्हा पाहिल्यानंदा खात्री करून सर्व बाथरूम तपासून घ्या नंतरच कपडे बदल अन्यथा या घटनेचे तुम्ही सुद्धा बळी पडाल . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here