महिलांनी रात्री झोपताने चुकुनहि ब्रा घालूंन झोपु नका अन्यथा भोगावे लागतील हे परिणाम

0
5274

प्रत्येक स्त्री ला ब्रा घालणे आवडते.त्याचे कारण वेगवेगळे असले तरी खूप स्त्रियांना सुंदर दिसन्यासाठी किंवा ढिल्या स्तनासाठी ब्रा घालायला आवडते.आणि काहींना ब्रा शिवाय पर्याय सुद्धा नसतो.ब्रा विषयी खूप बहुमत आहेत कारण त्याचा संबंध तुमच्या आरोग्याशी आहे. तसेच रात्री ब्रा का घालू नये व त्याचे काय परिणाम होतील  हे आपण बघणार आहोत.

1) स्तनांमध्ये काही स्नायू असतात.तसेच त्या स्नायूंच्या टिशुही त्या स्तनांवर असतात. तुम्ही जर टाईट ब्रा घातला तर रक्त वाहण्यास अडथळा निर्माण होऊन ते वहन गोलाकार रीतीत होत नाही.त्यामूळे मज्जातंतूवर परिणाम व्हायला लागते.

2)रात्री खूप वेळ ब्रा घातल्यामुके त्वचा घाम येऊन मऊ व चुरचुरीत होईला लागते.यामुळे त्वचेचे विकार होऊ शकतात.ब्रा चे हुक खूप घट्ट असतात त्यामुळे ते त्वचेला दुखापत करू शकतात.यामुळे तुम्हाला अस्वस्थ ही वाटू लागते.
3)रात्री ब्रा घालण्याने फंगल इन्फेकशन होऊ शकते.त्वचा थोडीफार त्या ठिकाणी मॉइस्चर असल्याने फंगल इन्फेकशन होते.

4) ब्रा खूप टाईट असल्याने दम लागतो. श्वासोच्छ्वास सुरळीत होत नाही.त्यामुळे झोप नीट लागत नाही व तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते.

5) ब्रा घातल्याने स्नायूंची हालचाल होत नाही.त्यामुळे रक्तवाहनामध्ये अडथळा निर्माण होतो.यामुळे स्तनांना इजा होऊ शकते व अस्वस्थ वाटू लागते.

6)स्तनांच्या टिशूना यामुके धक्का पोचतो.रात्री रक्तस्त्राव एकाच जागी थांबून राहतो व स्त्रियांच्या स्तनात अशुद्ध रक्त वाहत असते.

7) वरच्या दिलेल्या कारणामुळे व टिशू ला धक्का पोचल्यामुळे स्तन कॅन्सर होऊ शकतो.असे ब्रा घातल्याने होते असे नाही पण खूप तंग ब्रा घातल्यावर रक्त एकाच जागी थांबून गाठ होऊ शकते.

● ब्रा घालताना काही गोष्टीची दक्षता घ्यावी ती खालीलप्रमाणे●

1) तुम्हाला जर खाली आलेल्या स्तनांवर ब्रा घालायचेच असेल तर तंग ब्रा घालू नये.

2) ब्रा चांगल्या कापडाचा आणि त्याने त्वचेला त्रास होणार नाही असा परिधान करावा.

3)दिवसभर ब्रा घालत असल्यामुळे तुम्ही रात्री घालू नका. कारण स्नायूंची हालचाल होणे आवश्यक असते.

4) आवश्यक असेल तेव्हाच ब्रा घाला.म्हणजे रात्री व घरी असताना ब्रा घालू नका.

5)खूप सुंदर दिसण्यासाठी स्वतःच्या आरोग्याशी खेळू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here