मुलींची कंबर सांगते त्यांच्या या 5 गुप्त राहस्यां बद्दलचे हे राज ! बघा के आहे नक्की गुप्त राज …

0
2411

असं म्हटलं जातं स्त्रीचा कमनीय बांधा तिच्या सौंदर्याचे गमक आहे. सौंदर्य स्त्रिची ताकद असते. शरीराचे प्रत्येक अंगाचे काहीना काही रहस्य असते. जसे हाताच्या रेषावरुन आपले भविष्य सांगितले जाते. त्याचप्रमाणे मुलींची कंबर त्यांच्याबाबत काही खास बाबी सांगते.

 1. बारीक कंबर – 

बारीक किंवा पातळ कंबर असणाऱ्या महिला स्वभावाने धार्मिक असतात. त्यांना समाजाबरोबर चालणे


 2. मोठी किंवा जाड कंबर – 

काही महिलांची कंबर मोठी असता. अशा महिलांना धन अधिक प्रिय असते. अशा महिला धन संपत्तीबाबत तडजोड करत नाहीत. मात्र, अशा महिला पतीसाठी भाग्यशाली असतात.


 3. डाव्या बाजुला झुकलेली कंबर – 

अशा कंबरच्या महिला सुंदर कन्यांना जन्म देवू शकतात. अशा महिला आपल्या पतीबाबत जास्तच निष्ठावंत असतात.

 4. उजव्या बाजुला झुकलेली कंबर – 

अशा महिला अधिक सुंदर आणि भाग्यवान असतात. अशा महिलांना होणारे अपत्य हे मुलगा असू शकते.


 5. भांड्याच्या आकाराची कंबर – 

ज्या महिलांच्या कंबरेचा आकार भाड्यांप्रमाणे असतो अशा महिलांना जास्त संघर्षाचा सामना करावा लागतो. त्यानंतर त्यांना सुख मिळते. अशा महिला घर संभाळण्याबरोबर नोकरीही करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here