मेलेल्या प्रेमिकेच्या कब्रजवळ झोपत होता हा प्रेमी ! स्वप्नात येऊन सांगीतले की तिचा मृत्यू कसा झाला !

0
933

तुम्ही खऱ्या प्रेमाच्या कथा फक्त सिनेमात आणि गोष्टी मध्ये ऐकल्या किंवा बघितल्या असतील की कसे ते आपल्या प्रेमासाठी जीव देण्यास तयार असतात, आणि सोबत जगण्या मारण्याच्या गोष्टी करत असतात . पण कारे बघायला गेलो तर लोक या सर्व गोष्टीला बकवास मानतात. पण हापूड मध्ये अशी घटना समोर आली आहे की हे ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच प्रेमावर विश्वास ठेवणार . ही घटना मुरादपूर गावातली असून या गावात एका मुला मुलींमध्ये खूप वर्षांपासून प्रेमप्रकरण चालू होते , पण मुलीच्या घरच्याना हे मान्य नव्हते आणि ते नाराज पण होते पण अचानक त्या मुलीचा मृत्यू होतो . तिच्या घरच्यांनी तिच्या देहास कब्रमध्ये गाडून तर टाकले पण गोष्ट इथेच थांबली नाही मित्रानो जेव्हा नदीमला हे माहीत पडले तर तो थक्कच झाला तिच्या मृत्यूचा त्याला विश्वास पटत नव्हता त्याने असे पाऊल उचलले की सर्व हापूड जिल्ह्यातील लोक बघून दंग राहिले . 

नदीम त्याच्या प्रेमिकेच्या मृत्यूला मानत नव्हता त्यामुळे तो रोज तिच्या कब्रजवळ जाऊन झोपू लागला , तो तिथे जाऊन त्या मुलीचा कब्र जवळ बसून तिथे तिच्याशी गप्पा मारायचा . लोक त्याला पागल म्हणायचे पण त्या प्रेमीकाने त्या मुलाला चक्क आठ महिनीनंतर त्याला स्वप्नात येऊन सांगितले की ” तिच्या घरच्यांनी तिला विष देऊन मारले कारण ती त्याला भेटू नये म्हणून ” मी जेव्हा त्यांना आपल्या लग्नाबद्दल विचारले तर त्यांनी मला विष देऊन मारून टाकले . माझी इच्छा आहे की तू त्याचा बदला घ्यावा . 

तिच्या स्वप्नातल्या सांगितलेल्या गोष्टीवर त्याने विश्वास ठेवून तिला मारलेल्या लोकांशी त्याने बदला घेण्याचा निश्चय केला . त्यांने वकिलाच्या मदतीने कोर्टाकडून त्या मुलीचे पोस्टमार्टम करण्याची परवानगी घेतली आणि त्या नंतर कोर्टाच्या आदेशावरून मुलीचे शव पोलिसांनी काढून तिला पोस्टमार्टम साठी पाठवले आणि त्यानंतर सर्व उघडकीस आले आणि सर्वाना धक्काच बसला .

जेव्हा पोलिसांनी त्या मुलीच्या शवाचे पोस्टमार्टेम केले तेच धक्कादायक घटना समोर आली . त्या मुलीचे पोस्टमार्टेम दोन डॉकटारांच्या पॅनलने केले त्यांनी रिपोर्टमध्ये सरळ लिहले की मुलीची हत्या विष देऊन करण्यात आली होती . जेव्हा मुलाने कोर्टसमोर मुलीच्या पोस्टमार्टेमचा रिपोर्ट ठेवला तेच कोर्टाने मुलीच्या घरच्यानवर खटला चालवण्याचा आणि त्यांना अटक करण्याचे आदेश दिले. ,

पोलिसांनी कोर्टाच्या आदेशनुसार तिच्या घरच्यानवर खटला तर चालवला पण त्यांना त्याच्या विरोधात एक पण पुरावा मिळाला नाही त्यांच्या माहिती नुसार आठ महिन्यानंतर पुरावा सापडणे जरा कठीणच होते .

जेव्हा तिच्या घरच्या लोकांना या गोष्टीचा त्रास झाला तेव्हा त्यांनी त्या मुलावर गोळीबार केला , लोकांनी त्याला हॉस्पिटल मध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासले असता त्यांनी त्या मुलाला मृत्य घोषित केले . पोलिसांनी पुन्हा त्या मुलीच्या घरच्या ना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here