मोबाईल मध्ये अश्लील काय बघताय का ? जर ब्लू फिल्म बघत असाल तर सावधान …

0
2703

आज मोबाईल सर्वांच्या आयुष्यात महत्वाचा घटक आहे, जवळ पास सर्वच कामे मोबाईल वरून केली जातात, ऑफिस चे काम असो किंवा बँकिंग विषयक कुठले पण काम असो आपण मोबाईल वापरतोच तुम्हाला तुमच्या वयक्तिक कामासाठी सुद्धा मोबाईल लागतो, मग वयक्तिक चैटिंग असो किंवा पोर्न साईट बघणे असो, जार तुम्ही मोबाईल चा वापर पोर्न बघण्यासाठी करत असाल तर सावधान,

गरज नसलेल्या सुविधा सुरु  :
जार तुम्ही तुमच्या मोबाइल वरती पोर्न बघत असाल तर अश्या साईट वरुण नको असलेल्या सुविधा सुरु होण्याची दाट शक्यता असते, या मुले तुमच्या मोबाईल मधील पैसे कट होऊ शकतात आणि या पैश्याच्या रिफंड साथी मोबाइल कंपन्या जिमेदार नसतात
मोबाईल मधील वयक्तिक माहितीची चोरी :
पोर्न साईट मधे खुप जास्त व्हायरस असतात त्या मुले असा व्हायरस तुमच्या कॉम्पुटर किंवा मोबाईल मध्ये येऊ शकतो, या मुळे तुमच्या मोबाईल काम करणे बंद होऊ शकते, किंवा तुमचा वयक्तिक माहिती चोरी जाऊ शकते
व्हायरस :
मोबाईल सुरक्षा विषयक अभ्यास करणाऱ्या संस्थांचा अभ्यास असा सांगतो कि “मेलवेअर” हा थेट पोर्न साईट मोबाईल वरून पाहिल्याने तुमच्या मोबाईल मध्ये येतो
हे “मेलवेअर थ्रेड” तुमच्या मोबाईल मधील सुरक्षिततेला धोका निर्माण करतात या “मेलवेअर थ्रेड” मुळे तुमच्या मोबाईल मधील सर्व माहिती जाऊ शकते त्या मुळे मोबाईल वरून पोर्न बघणे तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते म्हणूनच मोबाईल  सुरक्षा विषयक अभ्यास करणाऱ्या संस्थांनी मोबाईल वरून पोर्न साईट पाहू नये असे म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here