म्हणूनच मासिक पाळीमध्ये महिला मंदिरात जात नाही ! कारण ऐकून नक्कीच हैराण व्हाल….!

0
22082

आपल्या समाजात असे भरपुर काही रिवाज आहे जे आपण दुसऱ्याला करताना बघून आपल्या आयुष्यात त्याला अवलंबतो. या पारंपरिक नियमांच्या खोल पर्यंत आपण कधी गेलो नाही आणि त्याबद्दल विचार पण नाही केला , कारण हे पारंपरिक नियम वर्षांपासून चालत आलेले आहे आणि ते तर नाकारले तर किती वाईट परिणाम घडतात हे प्रत्येकाला माहीत आहे . 

याच परंपरेमधील एक परंपरा म्हणजे 

मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना मंदिरात प्रवेश का वर्जित आहे ? शिक्षित लोकांचा मासिक पाळी मागचा अंदाज फक्त वैद्यनिक आणि वैद्यकीय ज्ञान असून त्यांना यामागील करण माहीत नाही . पण समाजात मासिक पाळीबद्दल भरपूर अशा कथा आहेत ज्या ऐकून तुम्ही विश्वास पण नाही ठेऊ शकत त्या गोष्टीवर , आणि ही परंपरा फक्त हिंदू धर्मात नसून सर्व धर्मात लागू आहे चला तर मग बघूया नक्की अस के कारण आहे या मागे की , महिलांना मासिक पाळीदरम्यान मंदिरात प्रवेश करण्यास बंधन आहे . 

1) द्रौपदीने या परंपरेची सुरुवात केली :-

महाभारत मध्ये आपल्याना माहीत पडते की , जेव्हा युधिष्ठीर सोंगट्याच्या खेळत दुर्योधन कडून पराजित झाला होता तेव्हा , त्याने द्रोपदीला सुद्धा डावावर लावले आणि पराजित झाला. याचा सर्व प्रकारानंतर दुसासन द्रौपदीला शोधत तिच्या विश्राम कक्षात पोहचला , आणि पांडवांची पत्नी तिथे नव्हती . त्यानंतर असे समजले की , त्या वेळी द्रोपदीस मासिक धर्माचा त्रास सुरू झाला होता. 

म्हणून ती वेगळे कपडे परिधान करून एक वेगळ्या कक्षात राहत होती. द्रौपदी नुसार मासिक पाळीच्या काळात स्त्रीचे शरीर अपवित्र असते. 

2) इंद्रदेवाच्या चुकीची शिक्षा महिलांना झाली :- 

मासिक पाळीच्या संदर्भात अजून एक रोचक घटना आहे जी आपणास पौराणिक कथांमध्ये वाचण्यास मिळते. भागवत कथा मध्ये एक अशी घटना आपणास वाचण्यास मिळते ती अशी , सर्व देवांचे गुरू बृहस्पती हे देवराज इंद्र यांच्यावर नाराज झाले आणि याच गोष्टीचा फायदा असुरानी घेतला आणि देव लोकांवर आक्रमण केले. या आक्रमणात असुरांचा विजय झाला आणि देवराज इंद्रने आपलं सिंहासन गमावले , या सर्व प्रकारातून त्यांना फक्त ब्रम्हदेवच वाचवू शकत होते. 

ब्रम्हदेवाने इंद्राला शिक्षा म्हणून एक ऋषीमुनीची सेवा करण्यास सांगितले , ज्यामुळे गुरू ब्रम्ह प्रसन्न होउन त्यांचा इंद्रदेवरचा राग शांत झाला असता , जेव्हा इंद्र देव एक ब्रम्हज्ञानी ची सेवा करण्यास व्यस्त झाले तेव्हा त्यांना समजले की , त्यांचा जन्म हा एका असुर योनीतुन झाला आहे. परंतु सत्यता माहीत होताच इंद्रने त्या असुर जन्म ब्रह्मची हत्या केली . 

याच सर्व प्रकारात इंद्र देव त्या असुरांचा शिष्य बनला होता आणि गुरू हत्या करणे महा पाप आहे. यामुळे त्या ब्राम्हण च्या आत्म्याने एक भयानक राक्षसाचा अवतार धारण केला , आणि इंद्राच्या या कृत्याचा प्रतिशोधात ती आत्मा इंद्रास शोधत होती. 

या सर्व प्रकारामुळे इंद्रने याचा पासून सुटका व्हावी म्हणून , त्याने एक फुलांमध्ये आपले आयुष्य एक वर्ष काढले आणि भगवान विष्णूच्या सेवेत राहिला. भगवान विष्णू प्रसन्न झाले पण त्यांचे अर्धे पाप तसेच बाकी होते. 

त्यावेळेस आदर देवाने पाणी , झाड , जमीन आणि स्त्री या 4 लोकांकडून आपले पाप उतरवण्यासाठी मदत मागितली. सर्वानी या पापात आपली भागीदारी मान्य केली पण त्याबद्दल त्यांनी इंद्रास काही वरदान मागितले आणि इंद्रने सर्वाना वरदान दिले , पाण्यास सदा पवित्र राहण्याचे , झाडास पुन्हा जन्म घेण्याचे , जमिनीस प्रत्येक दुखापासून दूर राहण्याचे आणि स्त्रीला कामवासनेत कायम आनंदित राहण्याचे वरदान दिले. म्हणून स्त्रिया कायम काम वासनेत आनंदित आणि उत्साहित असतात.

  परंतु इंद्रने वरदान सोबत त्याना पाप घेण्याची पण जबाबदारी दिली त्यात , पाण्याचा वरचा भाग हा कायम अपवित्र मानला जाईल , झाड वाकू नाही शकणार , जमीन कायम बेवारस राहील आणि स्त्रीला या पापांचा बदल्यात मासिक पाळीच्या त्रास वाट्यास आला आहे . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here