म्हणून रात्री झोपणेपूर्वी कापू नयेत बोटांची नखे ! नक्की काय कारण…

0
4545

रात्री का कापू नयेत नखं, जाणून घ्या अशाच इतरही काही खास परंपरा

दैनंदिन कामासाठी प्राचीन काळात काही प्रथा बनवण्यात आल्या होत्या. या परंपरांचे पालन केल्याने धर्म लाभासोबातच आरोग्य लाभही प्राप्त होतात. या सर्व प्रथांचे काही ठिकाणी आजही पालन केले जाते तर काही ठिकाणी या प्रथांना अंधश्रद्धा समजून याकडे दुर्लक्ष केले जाते. येथे जाणून घ्या, अशाच काही प्रथांविषयी…

1. संध्याकाळी किंवा रात्री कपू नयेत नखं
काही लोक दिवसा वेळ न मिळाल्यामुळे रात्री नखं कापतात, हा अपशकून मानला जातो. या संबंधी अशी मान्यता आहे की, रात्री नखं कापल्यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते आणि दारिद्र्याचे आगमन होते.

प्राचीन काळामध्ये रात्रीच्या वेळी प्रकाश नसल्यामुळे किंवा अन्य प्रकाशजन्य वस्तू नसल्यामुळे नखे कापताना बोटांचे मांस कापले जायचे. त्याला जीव्हाळी म्हणतात. कारण त्या काळात नेल कटर नव्हते.

चाकू, सुरी या सारख्या धारदार वस्तूंनी नखे काढली जायची. दुसरे असे की रात्रीच्या वेळी झाडू मारत नव्हते त्यामुळे नखे घरातच पडत होती. त्यामुळे नखे सकाळी किंवा दिवसा काढल्याने ती गोळा करण्यास सोपी पडायचे. त्यामुळे नखे रात्रीची कापली जात नव्हती.

ही त्या काळातील अपरिहार्यता होती पण आता ती प्रथा बनली आहे. तुम्ही कधीही नखे कापली तरी चालते.

शनिवारी नखे कापावी का?

रात्री नखे कापू नये अशी प्रथा होती तशी अजूनही शनिवारचे नखे कापत नाही. पूर्वीच्या काळी शनिवारी मंदिरात जात असतं. शनिवारी मंदिरात जाताना माणसे अनवाणी पायाने जात असतं. नखे कापल्यानंतर ती पायाला लागून मंदिरात जाऊ नये म्हणून शनिवारी नखे कापली जायची नाही.

2. गुरुवारी करू नये शेविंग
गुरुवारी भाग्य कारक ग्रह बृहस्पती म्हणजेच देवतांच्या गुरूचा दिवस आहे. मान्यतेनुसार, जे लोक या दिवशी शेविंग करतात त्यांना भाग्याची साथ मिळत नाही. शेविंग करण्यासाठी रविवार, सोमवार,बुधवारम शुक्रवार निर्धारित करण्यात आले आहेत. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी हे काम वर्ज्य सांगण्यात आले आहेत.

संध्याकाळी झाडून काढू नये
लक्षात ठेवा की, संध्याकाळी चुकूनही झाडून काढू नये. असे केल्यास घरातील सकारात्मक उर्जा घराबाहेर निघून जाते आणि घरात दारिद्र्य येते. सूर्यास्त होण्यापूर्वीच घर झाडून घ्यावे

5. संध्याकाळी झोपू नये
संध्याकाळी झोपल्यामुळे आरोग्य चांगले राहत नाही. जे लोक संध्याकाळी नियमितपणे झोपतात, ते लठ्ठपणाची शिकार होतात. आजारी, वृद्ध, लहान मुले आणि गर्भवती स्त्रिया संध्याकाळी झोपू शकतात. स्वस्थ लोकांसाठी संध्याकाळची झोप वर्ज्य आहे. ज्या घरांमध्ये संध्याकाळी लोक झोपतात, तेथे देवी लक्ष्मी निवास करत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here