याच कारणामुळे ब्राम्हण लसूण आणि कांदा खात नाही ! कारण बघून नक्कीच हैराण व्हाल

0
16332

आजवर आपण सगळीकडे बघितलं असेल की ब्राम्हण लोक कांदा आणि लसून याचा वापर आपल्या जेवणात करत नाही. धार्मिक कारणामुळे आणि काही वैद्ज्ञानिक अजून काही कारणास्तव हे ब्राम्हण लोक जेवणात या गोष्टींचा वापर करत नाही. यांच्या या वेगळ्या गोष्टीमुळे लोक या गोष्टीला खूप वेगवेगळे करणे आहेत असे सांगतात.

नक्की काय कारण यामागे बघूया आपण :-

ब्राम्हण समाजातील लोक हे भारतात खूप विस्तारित आहेत आणि यांच्या खाण्यापिण्याच्या गोष्टीत आपल्याना अधिक उच्च दर्जाचे आणि पौष्टिक आहार आपणास बघायला मिळतो. आपल्या शास्त्रात या गोष्टीचा उल्लेख केला आहे की या ब्राम्हण समाजातील लोक लसूण आणि कांदा याचे सेवन आपल्या जेवणात का करत नाही. ब्राम्हण आपल्या जेवणात या दोन गोष्टींचा समावेश कधीच करत नाही. आपल्या धार्मिकतेला जास्त मान्यता देऊन ब्राम्हण या गोष्टींना नकार देतात.

पण सध्याच्या समाजात नवीन पिढी या सर्व गोष्टींना कालबाह्य करून या गोष्टींना आपल्या आहारात हळू हळू जागा देऊ लागले आहेत. पण याच्या मागे नक्की काय कारण आहे हे अद्याप त्यांना माहीत नाही. जर त्यांना याबद्दल विचारले तर त्याच्या कडून एकाच उत्तर मिळते ” खत नाही तर खत नाही “.

अशातच कारण तर माहीत हवे ना ? की नक्की कांदा आणि लसूण ब्राम्हण लोक का खात नाहीत. चला तर मग माहीत करून घेऊ या मागील सत्य आणि इतिहास नक्की काय आहे.

तसे बघितल्या गेले तर कांदा आणि लसूण यामध्ये खूप महत्वाचे घटक असतात जे शरीराला खूप पोषक आणि आरोग्यदायी असतात. पण लोकांना लसूण ना खाण्याच्या मागे जे कारण बाहेर निघाले आहे की या मागे धार्मिक आणि पौराणिक कारण आहे. फक्त वैष्णव धर्मात नाही तर अजून खूप धर्मात कांदा आणि लसूण न खाण्याचे आपल्याना दिसून येते . कांदामध्ये जिथे शितलतेचा गुणधर्म आहे तिथेच लासनामध्ये अँटिबायोटिक म्हणून एक मोठा गुणधर्म आहे.

तुम्ही समुद्र मंथनाच्या बाबतीत ऐकलं आहे ज्यामध्ये अमृत निघाले होते आणि भगवान विष्णूने मोहिनी रूप घेऊन हे अमृत देवांना वाटले होते पण त्यात राहू आणि केतू हे दोन राक्षस होते जे देवाचे रूप धारण करून अमृत पित होते पण सूर्य देवाने हे बघितले आणि भगवान विष्णूला सांगितले. त्यांनी लगेच त्या दोघांचे डोके आपल्या सुदर्शन चक्राने उडवले परंतु अमृत त्या दोघांच्या गळ्याखाली उतरले होते.

त्यांचे डोके आणि धड वेगळे तर झाले होते , पण त्यांचे डोके तर जिवंत होते पण धड मात्र मृत जमिनीवर पडले होते. पण त्यांच्या डोक्यातून जे रक्त खाली जमिनीवर सांडत होते त्यापासून कांदा आणि लसूण याची उत्पत्ती झाली असे मानले जाते. त्यामुळे कांदा आणि लसूण याला अमृत मानले जाते. त्यामध्ये राक्षसाचे अवशेष असल्यामुळे ते देवासाठी वापरले जात नाहीत.

ब्राम्हण लोक अहिंसा याच्या मुले या गोष्टींचे सेवन करत नाही. आणि हे रोपटे रासायनिक रूपाने आज आपल्याना बघायला मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here