यावरून समजते की महिलेने विवाहापूर्वी शारिरीक संबंध ठेवले होते किंवा नाही

0
4869

बरेचशा मुली ह्या विवाहापूर्वी प्रेमप्रकरनात शारीरिक संबंध ठेवत असतात. याची जाराशीही चाहूल घरच्यांना नसते. तिचे घरच्यांना तर मुलीचे चांगले शिक्षण करून विवाहा साठी योग्य स्तळ मिळण्याची अपेक्षा असते. परंतु काही मुलींना शिक्षण घेत असताना च एखादा असा मुलगा आवडू लागतो. आपोआप त्यांचे मैत्रीचे संबंध प्रेमात रूपांतरित होतात. व प्रेमाचे नाते घट्टझालेनंतर त्यांचे संबंध शारीरिक संबंधापर्यंत येऊन ठेपतात.

हें असे करणे योग्य आहे का नाही याची देखील त्यांना जाराशीही जाणीव नसते. या योग्यतेबाबत भारत देशात वेगळा समज आहे. पाशात्य देशात ह्या संबंधी विचारधाराही वेगळी आहे. यासंबंधी प्रत्येकाचे वेगळे मत असू शकते.
काहीं देशांमद्ये विवाहापूर्वी सेक्स करणे योग्य आहे तर भारतात हे असे संबंध ठेवणे अगदी व अतिशय चुकीचे समजले जाते व त्याला पाप समजतात. परंतु प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. याला सेक्सही अपवाद राहिलेला नाही.

जेव्हा मुलगी वयात येऊ लागते तेव्हा पालकांना तिचे शिक्षण आणि लग्न ह्या दोन्ही गीष्टीचा विचार करावा लागतो. शिक्षण पूर्ण झालेनंतर मुलींसाठी योग्य स्तळ बघून तिचे लग्न करून दिले जाते. परंतु अश्या मुली ज्यांनी विवाहापूर्वी शारीरिक संबंध ठेवले असतील किंवा नाही याबाबत तिचे पतीचे मनात नेहमीच विचार येत असतात. परंतु उघडपणे ही गोष्ट पती पत्नीला विचारू शकत नसल्याने गप गुमान संसार थाटायचे स्वप्न दोघेही बघत असतात. तर आज जाणून घेऊयात की विवाहापूर्वी महिलेने शारिरीक संबंध ठेवले असतील की नाही ते कसे समजावे?

1) शारीरिक संबंधात प्रतिसाद कमी :- जर विवाहानंतर शारिरीक संबंध ठेवताने पत्नीचा प्रतिसाद हवा तसा नसेल व पत्नीचे लक्ष विचलित असेल तर अश्या महिलांनी विवाहापूर्वी तिचे आवडीचे पुरुषासोबत संबंध प्रस्तास्पित कलेची श्यक्यता असू शकते.

2) दुरावा :- विवाहानंतर जर पत्नी पतीपासून नेहमीच दूर राहात असेल किंवा पतीचे आणि त्याचे कुटुंबियांचे बोलण्याकडे दुर्लक्ष करत असेल तसेच कामाकडे दुर्लक्ष करून नेहमी कोणत्यातरी विचारात गुंग राहात असतील तर अश्या महिलानी विवंहापुर्वी संबंध ठेवले नसतील असे म्हणता येणार नाही.

3) चिडचिड :- विवाहानंतर शारीरिक संबंध ठेवताने पत्नी जर चीड चीड करत असेल आणि संबंध ठेवणेस नकार देत असेल तर नक्कीच तिला परपुरुषाचि शारिरीक आस असू शकते.

4) मानसिक तणाव :- पती पत्नी विवाहानंतर तणावमुक्त असणे फार गरजेचे असते. चांगले संबंध प्रस्थापित होणे दोघांचेही फायद्याचे असते. परंतु विवाहापूर्वी जर महिलेने परपुरुषासोबत शासरीरीक संबंध ठेवलेले असतील.
तर ती महिला विवाहानंतर तनावाखाली जीवन जगत असते. लवकर ती पतीचे मनाशी व विचारांशी जुळून घेणेस तैयार होत नसते.

5) असंतुष्ट व अतृप्ती :- विवाहापूर्वी शारीरिक संबंध ठेवलेल्या महिला विवाहा नंतर शारीरिक संबंध ठेवतेवेळी असंतुष्ट राहाते तसेच तिला अश्या संबंधात अतृप्तता वाटत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here