या गोष्टीमुळे होऊ शकतो गर्भपात ! गर्भवती महिलांनी चुकूनसुद्धा खाऊ नका या गोष्टी !

0
2100

गर्भावस्थेत प्रत्येक महिलेला खूप सावधान पूर्वक काम करावे लागते आणि स्वतःची काळजी घायवे लागते. प्रेग्नेंसी म्हणजे एका महिलेसाठी आणि बाळासाठी खूप नाजूक आणि अनमोल क्षण असतो. जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुम्हाला स्वतःची आणि बाळाची अत्यंत जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. जेव्हा कोणतीही महिला पहिल्यादा प्रेग्नेंट किंवा आई होणार असते तेव्हा तिला या गोष्टींची जाणीव नसते की , तिला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला कोणत्या गोष्टीं चांगल्या आणि वाईट आहेत. त्यातच महिलांना आपल्या आहारावर आणि आपल्या आरोग्यावर खूप जात आणि काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते.

आज आम्ही तुम्हाला या आर्टिकलच्या माध्यमातून याच गोष्टीची माहिती देणार आहोत की , प्रेग्नेंट असताना महिलांनी काय करावे आणि काय नाही करावे. कारण चुकीच्या आहारामुळे किंवा निष्काळजी पणामुळे तुम्हाला तर त्रास होतोच पण सोबत गर्भातील बाळाला सुद्धा जास्त त्रास होतो.

परंतु ; सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे या चुकीच्या आहारामुळे तुम्ही तुमचे मातृत्वचे स्वन गमावता आहेत कारण या चुकीच्या आहारामुळे गर्भपात सुद्धा होऊ शकतो. काही लोकांना फळांनविषयी जास्त माहिती नसते त्यामुळे या गोष्टी माहीत करून घेणे गरजेचे आणि महत्वाचे आहे . काही फळ असे आहेत की ते गर्भवती महिलेला त्रास तर देतातच सोबत बाळाला सुद्धा जास्त घातक असतात.

माहिती खालील प्रमाणे आहे काळजीपूर्वक वाचून पालन करा तेव्हा फायदा होईल .

१) पपई खाणे टाळावे :-

गभवस्थेत असताना महिलांनी कच्या पपईचे सेवन करणे योग्य नाही. कच्ची पपई खाल्याने गर्भपात होण्याची शक्यता आहे. प्रेग्नेंट असताना पहिल्या महिन्यात आणि शेवटच्या तीन महिन्या पिकलेली पपई खाणे जास्त लाभदायक असते.

पिकलेल्या पपईमध्ये व्हिटॅमिन सि आणि बाकी इतर पोषक घटक असतात. जे सुरुवातीला गर्भास हानी पोहचवणार्या आजारांना लांब ठेवतात. मध , दूध आणि पिकलेली पपई चे मिश्रणाचे सेवन हे प्रेग्नेंट महिलांसाठी खूप आरोग्यदायी टॉनिक मानले जाते.

2) अनानस खाणे टाळावे :-

या फळांच्या सेवनाने गर्भपात लवकर होण्याची शक्यता आहे कारण , या फळात उष्णता अधिक असून गर्भवती महिलेच्या पहिल्या तीन महिन्यासाठी हा काळ खूप कठीण असतो , कोणत्याही उष्ण फळाचे सेवन तुम्हाला आणि तुमच्या बाळाला घातक ठरू शकतात.

3) द्राक्षे खाणे टाळावे :-

तज्ज्ञांच्या माहितीनुसार , चिकित्सक सुद्धा गर्भवती महिलांना शेवटच्या तीन महिनात द्राक्षे खाण्याची परवानगी देत नाही किंवा द्राक्षे खाण्यास मनाई करतात. कारण यामुळे शरीरातील उष्णता खूप वाढते. यामुळे कोणत्याही क्षणी गर्भात कळा येऊ शकतात आणि गर्भपात होण्याची शक्यता असते. प्रयत्न करा की या शेवटच्या तीन महिन्यात तुम्ही द्राक्षे खाण्याचे टाळावे.

4) कॉफी पिणे टाळावे :-

खूप अथक प्रयत्नानंतर असे समोर आले आहे की , कॉफिच्या सेवनाने केव्हाही गर्भपात होण्याची शक्यता असते. ऱ्यामुळे या 9 महिन्यात केव्हाही कॉफी पिणे टाळावे. यामध्ये कॅफिन ड्युरेटिक घटक असून हे शरीरातील जास्तीत जास्त द्रव्य घटकांचे निसकाशन करते. यामुळे शरीरात पाणी आणि कॅल्शियमचे प्रेम कमी होऊ लागते. त्यामुळे कॉफी ऐवजी भरपूर प्रमाणात पाणी पिणे आणि सोबत दूध आणि ताजे फळे खावीत.

5) मासे खाणे टाळावे :-

मस्यांमध्ये भरपूर प्रमाणात उष्णता बघायला मिळते त्यामुळे गर्भावस्थेत याचे सेवन केल्याने बाळाचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यास जास्त अडचण येते.

6) कोल्ड्रिंक पिणे टाळावे :-

गर्भावस्थेत शितपेयाचे जास्त सेवन केल्याने गर्भातील बाळाला जास्त त्रास होतो. त्यातच बाळाला जन्मापासूनच लठपणाला सामोरे जावे लागेल . याच्या सेवनाने प्रेग्नेंट महिलांच्या बाळाला त्वचेचे विकार किंवा पोटाचे विकार कायम होत राहतील आणि सोबत याचे जास्त सेवन केल्याने गर्भपात होण्याची शक्यता सुद्धा असते.

जर माहिती आवडली असेल तर नक्की सांगा आणि आपल्या प्रियजनांसोबत सुद्धा शेयर करा.

नोंद :- ही माहिती आपल्या आरोग्यासाठी असून याला चुकीचे समजू नये सोबतच आपल्या तज्ञानचा किंवा चिकित्सकांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here