या फोटोने जगभरात घातला आहे धुमाकूळ ! Zoom करून बघा तुमच पण डोकं काम नाही करणार !

0
4401

आज आम्ही तुम्हाला असा फोटो दाखवणार आहोत ज्याला बघून तुम्हीसुद्धा चक्रावून जाल . पण ह्या फोटो बद्दल सांगण्याऐवजी आम्ही तुम्हाला हा फोटो ज्याने काढला आहे ऱ्या व्यक्ती बद्दल पाहिले माहीत देणार आहोत . गीदर विटेन ही एक कलाकार आहे जी फोटोग्राफर आहे जी व्यक्तीच्या शरीराचे खूप फोटो काढत असते. हा पण तिने काढलेल्या फोटो बनावटपणा काही नसतो तो नैसर्गिक असतो म्हणजे जी मनुष्य जाड आहे तो जाडच दिसणार ही खासियत या फोटोग्राफर महिलाची आहे. आणि यातच तिला आनंद आणि तिचे करियर दिसते पण जर तुम्ही तिने काढलेला प्रत्येक फोटो जर निरखून बघितला तर तुम्हाला नग्नता मध्ये सुद्धा सुंदरता दिसेल. 

हिदर ही दोन जुळ्या मुलांची आई आहे . एकदा नोव्हेंबर 2014 मध्ये यांचा एक मुलगा खूप आजारी पडला आणि त्याला इतका ताप आला होता की तो उतरतच नव्हता. सोबतच त्याला जुळबचा इतका भयानक त्रास चालू झाला की हिदर चा पती त्याचा मुलाला घेऊन तासनतास बाथरूम मध्ये शॉवर खाली बसून असायचा आणि ते पण कशासाठी की त्याचा मुलाचा ताप उतरावा म्हणून पण याच दरम्यान हिदर चे मन भरून आले आणि तिने त्या दोघाच्या फोटो काढून फेसबुक वर पोस्ट केला. 

पण जेव्हा लोकांनी हा फोटो बघितला तर सर्वानी हिदर ला एक वाईट स्त्री म्हणून संबोधण्यास सुरुवात केली करण तिने आपल्या पतीचा आणि आपल्या मुलाच्या नग्न फोटो काढून सर्वाना दाखवला आणि पतीला बाल यौन शोषक म्हणून चिडवण्यास सुरुवात केली. 

पण लोक यावरच थांबले नाही त्यांनी वारंवार या फोटोला विरोध करून फेसबुक ला तक्रार केली , फेसबुक ने या फोटोची दखल घेत हा फोटो वारंवार डिलिट केला. पण हिदर ने हार मानली नाही आणि तिने लोकांना उत्तर दिले , उत्तर ऐकून तुमचे मातृत्व , कुटुंब , नग्नता , कला आणि मानसिकता नक्कीच बदलेल. मग चला बघू नक्की हिदर ने लोकांना के उत्तर दिले की , सर्व लोक शांत झाले आणि शेवटी जेव्हा त्यांनी फोटो नीट बघितला तेव्हा त्यांना त्या गोष्टीची जाणीव झाली . 

उत्तर देताना ती बोलते की , नोव्हेबर 2014 मध्ये माझा मुलगा जेव्हा फौक्स हॉस्पिटल मध्ये भरती होणार होता . आणि त्याला असा आजार झाला होता की , नक्की त्याला काय झालंय हे आम्हालाही समजत नव्हते. 

अशातच जेव्हा थॉमस ने तासंतास जेव्हा तिच्या मुलासोबत बसून शॉवर खाली संपूर्ण दिवस काढला करण तिच्या मुलाचा ताप आणि जुलाब थांबवा म्हणून जेव्हा ते दृश्य बघितले तर मी स्वता घाबरले करण जो व्यक्ती एक बाप आहे एक पती आहे एक साधारण माणूस आहे , ज्यांच्यामध्ये इतका सैय्यम आणि सहनशक्ती आहे , जो माझ्या छोट्याश्या बाळाला घेऊन बसला आहे आणि त्याच्या कानात सांगत आहे की बाळा तू लवकर बारा होशील आणि त्याला दिलासा देत आहे . त्याचे हे शब्द खूप अनमोल आणि खरे आहेत. 

त्यानंतर हिदर लिहते की , तूच मुलगा कायम तिच्या हृदयाच्या जवळ असतो पण कामानिमित्त तिला बाहेर जावे लागत असत म्हणून तिचा पती थॉमस याला त्या मुलाचा जास्त सांभाळ करावा लागत असत पण जेव्हा ती घरी आली तेव्हा ते दृश्य बघून तुला राहवले नाही आणि तिने या अनमोल क्षणाला कॅमेऱ्यात कैद केले. पण जेव्हा लोकांनी या फोटो बद्दल नग्नता सोडून वेगळीच चर्चा सुरू झाली पण लोकांना ती गोष्ट लक्षात न आलेली बघताच हिदर सुद्धा हैराण झाली . पण हिदर अजून सांगते की , तिने हा फोटो टाकायला नव्हता हवा पण माझे कुटुंब जरी तुमच्या कुटुंबाशी निगडित नसले तरी ते माझ्यासाठी खास आहे आणि चांगले आहे . 

त्यात हिदर बोलताना असे म्हणते की , तुम्ही तुमच्या परिवाराच्या या खास क्षणाला नक्कीच असे कॅमेऱ्यात कैद करत नाहीत पण तुम्हाला कुणाच्या खाजगी आयुष्यात दखल देण्याचा काहीच अधिकार नाही आणि तुम्हाला हा सुद्धा अधिकार नाही की तुम्ही माझे तोंड बंद कराल . या फोटो मध्ये नग्नता नसून एक आई आणि वडलांची आपल्या मुला बद्दलची एक मार्मिक भावना दडलेली आहे जी तुम्हाला दिसली नाही आणि लोक या फोटोला नग्नता आणि सेक्सएल फोटो म्हणून संबोधत आहेत. 

 ती बोलते की , तिच्या मनातील या मार्मिक गोष्टी बाहेर काढण्याचा हा एकच पर्याय होता . सोबतच ती बोलते की , एक क्षण असा नक्की येेेईल की मी मनमोकळ्या प्रकारेे या गोष्टीं नक्की करेेेल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here