या मंदिरात झोपताच महिला होतात प्रेग्नेंट ! बघून धक्काच बसेल तुम्हाला कारण…

0
11490

तुम्ही असे कित्येक मंदिर बघितली असणार ज्याबद्दल काही न काही घटना किंवा सत्य लपलेले आपल्याना दिसते. जर अशातच आपल्या भारत देशात जर लग्नानंतर महिलाना आपत्य नाही झाले तर लोक त्यांचे व्यक्तिगत सल्ले द्यायला सुरुवात करतात आणि त्यातच काही लोक साधू बाबा किंवा हकीम कडे जाण्याचा सल्ला देतात.

पण आज आम्ही तुम्हाला अशा मंदिराबद्दल सांगणार आहोत , जिथे मंदिराच्या फरशीवर महिला झोपताच महिला गर्भवती होतात. हिमाचल मधील या मंदिरात अशीच काही घटना आणि सत्य लपलेलं आहे. या मंदिराच्या या अजब सत्यासाठी या मंदिराला संतान दात्री मंदिर या नावाने सुद्धा ओळखले जाते. खरतर विज्ञानला सुद्धा या चमत्कारने हैराण केले आहे.

असे म्हंटले जाते की , हे मंदिर हिमाचल प्रदेशमध्ये मंडी जिल्ह्यात लडभडोल तहसील के सिसम गावातील मंदिर आहे . हे मंदिर एक देवीची असून मानले जाते की , या ठिकाणी या मंदिरात फरशीवर झोपणार्या महिला गर्भवती होतात. नवरात्र मध्ये हिमाचल राज्याच्या शेजारील राज्य पंजाब , हरियाणा आणि चंदीगड या ठिकाणातील भरपूर महिला या मंदिरात येतात ज्यांना आपत्य होत नाही अशा.

संतान दात्री या नावाने ओळखले जाते हे मंदिर :-

सिसमा गावातील या अनोख्या चमत्कारिक मंदारीची चर्चा सर्व भारत देशात आहे. या देवाचे मंदिर सिसमा माता किंवा संतान दात्री या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. दरवर्षी , या मंदिरात लाखो भाविक आपल्या संतान प्राप्तीच्या अपेक्षा साठी या मंदिरात येतात. नवरात्र महोत्सवात या मंदिरात होणाऱ्या पारंपरिक उत्सवाला सलीन्दरा असे म्हंटले जाते याचा अर्थ स्वप्न असा होतो.

इथे असे मानले जाते की , ज्या महिलांच्या स्वप्नात कंदमूळ किंवा फळाची प्राप्ती होते त्याना संतान प्राप्ती होते. तसेच देवी सिसमा येणाऱ्या बाळाचे लिंग के आहे याची पण पूर्व कल्पना देवी महिलांना स्वप्नात देते. जर एखाद्या महिलेला स्वप्नात पेरूची फळ मिळाले तर त्या महिलेला मुलगा होणार आणि जर त्या महिलेच्या स्वप्नात भेंडी आली तर त्या महिलेला मुलगी होणार असे मानले जाते. जर कोणाला स्वप्नात धातू आणि लाकूड या पद्धतीचा वस्तू स्वप्नात आल्या तर त्यांना आपत्य प्राप्ती होणार नाही असे देखील मानले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here