या ४ प्रकारच्या महिला तुम्हाला कधीपण देऊ शकतात धोखा ! 

0
1462

बोले जाते की , महिलांच्या मनात कोणत्या क्षणी काय विचार चालू असतो हे कोणालाच माहीत नसतं. जर त्यांना घडवनाऱ्या देवाला सुद्धा समजले नाही तर माणसाची तरी काय हिम्मत . मुलींच्या मनात कोणत्या वेळी के चालू आहे हे समजणे कठीण आहे परंतु मुलांच्या मनात काही विचार चालू असतील तर तो पटकन आपल्या भावना समोरच्या व्यक्तीला सांगून मोकळा होतो पण मुलींच्या बाबतीत हे कठीण आहे त्यांच्या डोक्याला आणि मनाला समजणे कठीण आहे . कोणत्याही महिलेची भावना खूप मजबूत असते कोणावर प्रेम आणि वैर करण्यात त्या कसर सोडत नाहीत. काही महिलांपासून आणि मुलींपासून कायम सावधानी बाळगायला हवी करण कोणत्याही महिलांकडून तुम्ही कशा प्रकारे धोका खाल याची शाश्वती नाही. 

महत्व देने – 

स्त्रिया खुप इमोशनल असतात त्या अचानक कोणाशी सुद्धा जवळीक साधू शकतात . ते त्यांच्या भावनांना लवकरच कोणत्याही व्यक्तीशी जोडू शकतात , जर तुमच्याशी एखादी महिला इमोशनली जोडल्या जात नाही आहे तर भले तुम्ही त्याचे पती किंवा बॉयफ्रेंड नसाल तरी ती तुम्हाला महत्व देने बंद करेल. 

पुरुषांचा फायदा उचलणे –

सुंदर आणि आकर्षक स्त्रीला बघून पुरुषांचे पण लवकर विचलित होते. याचाच फायदा काही स्त्रिया घेतात आणि त्यांच्या वर प्रेम तर करत नाहीच पण त्यांचा चांगलाच फायदा करून घेतात त्या स्वतःचा , प्रेम करणे आणि कोणाचा वापर करणे यात खूप मोठे अंतर आहे . 

अडचणीच्या काळात साथ न देने –

जर तुमची प्रेमिका अर्ध्या रात्रीत अडचणीत सापडली असेल तर तुम्ही काय कराल ? साहजिकच आहे तुम्ही तिला नक्कीच मदत करणार कारण तुम्ही तिच्यावर पर्वम करतात . पण काही महिला से करत नाहीत नाही जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा त्या काहीतरी कामाचा बहाणा सांगून तुम्हाला मदत करायचे टाळून देतात . तेव्हा समजून घ्या की असल्या महिला तुम्हाला लवकरच धोका देणार आहेत. 

त्यांना दुसरे कोणी न भेटल्यास –

काही महिलांना खरे तर त्यांच्या पार्टनर ची आठवण तर येताच नाही पण जेव्हा पण त्या कधी आठवण काढतात जेव्हा त्यांना शॉपिंग किंवा गप्पा मारायला कोणी मिळत नाही . एखादी डेडिकेटेड प्रेयसीच असे करू शकते . 

इमोशनल सपोर्ट न देणे –

महिलांना त्यांच्या जोडीराकडून अशी अपेक्षा असते की त्यांनी तिला समजून घ्यावे आणि तिच्या भावनांची कदर करावी . पण जेव्हा पुरुषाला मदत हवी असेल तेव्हा ज्या महिला खोट बोलून मदत करण्यास नकार देतात त्या महिला कढीपान तुम्हाला धोका देऊ शकतात. 

पार्टीमध्ये व्यस्त असणे –

काही महिला त्यांच्या जोडीदाराला पार्टी मध्ये फक्त या कारणामुळे नेतात की त्यांना कोणी जोडीदार नसतो. पार्टीमध्ये जाताच ती व्यक्ती आपल्या मित्रांसोबत व्यस्त होते . जी महिला आपल्या मित्रांमध्ये जाताच तुम्हाला विसरून जाते आणि स्वतः एन्जॉय करते अशी महिला तुम्हाला लगेच धोका देऊ शकते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here