या 5 कारणांमुळे शारीरिक संबंधामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो ! 3 कारण नक्की वाचा

0
10664

तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक सुंदर रात्र घालवण्याच्या तयारीत आहात. बेडरूममध्ये मंद प्रकाशाच्या मेणबत्त्या लावल्या आहेत, कोपऱ्यातील फुलदाणीत सुगंधी फुले ठेवली आहेत. फुलाच्या सुगंधाने, मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशाने तुम्हीही रोमांचित झाला आहात. तुमच्या मनासोबत शरीरसुद्धा समागन करण्यासाठी पूर्णपणे तयार झाले आहे.

अशा परिस्थितीत जोडीदार असे काही बोलतो, की तुमच्या आनंदाचे रुपांतर रागात होते.

अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ नये, यासाठी काही गोष्टी त्या खास क्षणी कधीच जोडीदारासमोर बोलू नका. यामुळे तुम्हाला त्या खास क्षणांचा आनंद अडथळ्याविना घेता येईल.

1) शरीर

प्रणयादरम्यान कधीच शरीराच्या संदर्भात कोणतीही चर्चा करू नका. मग ते पुरुषाचे असो किंवा स्त्रीचे. तुमचे कोणत्याही प्रकारचे शरीरविषयक मत जोडीदाराचा मूड खराब करू शकते. त्यामुळे उगाच रंगाचा बेरंग होईल.

2) खासगी अवयव

महिला त्यांच्या स्तनांना शरीराचा सर्वात सुंदर अवयव मानत असतात. त्यामुळे त्या काळात त्या अंगाविषयी केलेली गंमत तुम्हाला महागात पडू शकते.

3) क्षमता

पुरुषाचे खासगी अवयवावर खास प्रेम असते. त्यामुळे प्रणयादरम्यान बरेचदा पुरुष महिलांना विचारतात की, तू समाधानी आहेस का ? हा प्रश्न महिलांना खूप संतप्त करतो

4) भूतकाळ

प्रणयादरम्यान भूतकाळाविषयी विचारल्यास कोणाचाही मूड गेल्यावाचून राहणार नाही. त्यामुळे भूतकाळाविषयी अन्य वेळी चर्चा करा.

5) संततीचे नियोजन

तुम्ही बाळाचे नियोजन करुन समागम करत असाल तर त्यावेळी हा विषय निघणार हे साहजिक आहे. परंतु, जोडीदाराला आत्ताच मूल नको असल्यास, हा विषय काढल्याने त्याचा मूड नक्कीच खराब होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here