या 8 कारणां मुळे स्रियां पर पुरुषाकडे आकर्षित होऊन ठेवतात अनैतिक सबंध

0
17450

पुरुष नेहमी आपल्या आवडीच्या पद्धतीने सेक्स करतो. सेक्सबाबत स्त्रीच्या काय अपेक्षा आहेत त्यांचा कधीच विचार करीत नाही. त्यामुळे स्त्री असंतुष्ट किंवा असमाधानी राहण्याचा संभव असतो.आणि मग खाली दिल्या प्रमाणे स्त्रिया पर पुरुषाकडे आकर्षिल्या जातात.

१) सेक्स मध्ये समाधान :  

आपण एखाद्यावर प्रेम करणे आणि त्या बदल्यात समोरच्या व्यक्तीने सुद्धा तितक्याच ओढीने आपल्याला प्रेम देणे हि एक सुखद भावना आहे. पण सेक्स हा असा विषय आहे जो स्त्री आणि पुरुष दोघांसाठी महत्वाचा आहे. 

सेक्स मध्ये बऱ्याच वेळा असे होते कि स्त्री असंतुष्ट राहते. तिला पूर्ण समाधान भेटत नाही. अशा वेळेस पतीने किंवा समोरील व्यक्तीने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर पत्नी बाहेर हे सुख शोधायला सुरवात करते. 

पतीकडून परमोच्च सुख भेटत नाही म्हणून पत्नी पर पुरुषाकडे आकर्षित होते.

२) एकटेपणा :  

बहुतेक वेळा पती आणि पत्नी काही कारणास्तव एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. किंवा ज्यांचे पती कामानिमित्त बाहेर गावी असतात. अशाच स्त्रिया एकटेपणा दूर करण्यासाठी पर पुरुषाचा खांदा शोधत असतात.

३) आपापसात भांडण :  

बघायला गेले तर भांडण हे प्रत्येक नात्यात आणि घराघरात होतच असते. कित्येक वेळा पती पत्नीच्या भांडणाची पातळी विशिष्ट उंचीवर येऊन पोहोचते. अशात तर समजूतदार पणा नाही दाखवला तर स्त्रियांचे लक्ष बाहेरील पुरुषांकडे सहज जाते.

४) समान वय असलेला पुरुष :  

मुलींचे लग्न कुठल्याही वयाच्या पुरुषासोबत होवो मग तो तिच्याहुन लहान असो वा मोठा. स्त्रिया त्यांच्याकडून कधीच समाधानी नसतात. त्यांना त्यांच्या समान वयाच्या पुरुषातच सर्व सुख शोधत असतात.

५) पती सोबत फसवणूक :  

बहुतेक वेळा पत्नीची ईच्छा नसताना सुद्धा ती पतीला धोका देत असते. कारण तिला पतीचे बाहेर सुरु असलेले अफेअर माहीत पडते आणि त्याला धडा शिकवायचा म्हणून सुद्धा ती पर पुरुषाकडे आकर्षिली जाते.
म्हणून महिला पर पुरुषाकडे होतात आकर्षित

6) मनाविरूद्ध विवाह :-
केवळ घरातील व नातेवाईक यांच्या शब्धा चे पलीकडे जायच नाहि म्हणून काहि महिलांना घरचे बघतील त्या पुरुषासोबत विवाह करावा लागतो. परंतु विवाह केलेल्या पुरुषा सोबत अश्या प्रत्येक महिला सुखी रहातातच असे म्हणता येणार नाहि.

7) विवाहापुर्वी चे स्वप्न भंग होणे :-

काहि महिलांनी विवाहापुर्विच जोड़ीदार कसा असावा याबाबत चे स्वप्न पाहिलेले असतात. अश्या स्वभावाचा असावा पती असेहि ठरवलेले असते. आणि काहि महिला अश्या पुरुषा च्या शोधात असतात जो त्याना लाइफ मदे सुखी ठेवेल. 

परंतु केवळ नातेवाईक आणि घरातील थोर व्यक्तिनी शोधलेला पुरुषच लाइफ पार्टनर म्हणून स्विकारावा लागतो. 

परंतु असा पुरुष विवाहानंतर समाधानी ठेऊ शकला नाहि तर केवळ समाजात बेइज्जती होऊ नयेत म्हणून मारुन मुटकुन महिलांना  विवाह लाइफ जगावे लागते. 

पन परपुरुषच अश्या महिलांए आकर्षित करतात. पहा अजूनही काहि असे कारने आहेत की ज्या मुळे महिला होतात परपुरूषा कड़े आकर्षित.
8) विवाहापुर्वीच वेगवेगळे पुरुषा सोबत अनैतिक सबंध :-

काहि महिला विवाहापुर्विच वेगवेगळे पुरुषासोबत ठेवतात अनैतिक सबंध. ह्या गोष्टिची त्यानाहि झालेली असते सवय. नातेवाईक व घरचे लोकांचे सांगनेवरुन जरी विवाह केला तरी अश्या महिला विवाहानंतर परपुरु षा कड़े होत असतात आकर्षित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here