या 9 महिला प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात.. 👇👇 तुम्ही सुद्धा वाचा की …

0
973

आयुष्यात स्त्री आणि पुरुष असे दोन जगण्याचे महत्वाचे दुवे आहे… कारण स्त्री आणि पुरुष या दोघांमुळेच संसार बनतो आणि या सनसरातूनच या जगाची निर्मिती झालीय आणि या सम्पूर्ण जगाचा गड चालू आहे… तर आज आपण पाहू की प्रत्येकाच्या आयुहस्यत या 9 प्रकारच्या महिला येत च असतात…प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका महिलेचा हात असतो असे म्हणतात. महिला या प्रत्येक पुरुषाच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. प्रत्येक पुरुषाच्या जीवनात येणाऱ्या त्या महत्त्वाच्या ९ महिला.
१. आई : आई ही पहिली महिला आहे ज्य़ामुळे तुम्ही या जगात येतात. जीच्यामुळे तुम्ही हे जग पाहता. या जगात तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारं कोण असेल तर ती असते तुमची आई.

२. बहीण : जी तुमच्याशी भांडते आणि रुसवाही दूर करते. जिच्या शिवाय तुमचे बालपण अपूर्ण असते ती महिला म्हणजे तुमची बहीण. सक्की नसली तरी आपण कोणाला तरी बहिण मानतोच.

३. प्रियसी : तुम्हाला प्रेमात पाडणारी आणि फक्त तिचाच विचार करणारी जर कोणती महिला असते तर ती म्हणजे प्रेयसी.

४. मैत्रिण : जी तुम्हाला खूप समजून घेते. जेव्हा तुम्हाला कोणतीही समस्या असते तेव्हा तुम्ही तुम्ही ज्या महिलेला प्रथम फोन करता ती असते तुमची मैत्रिण.


५. पत्नी : तुम्हाला आयुष्यभर तुमच्या सुख-दुःखात साथ देणारी जर कोण असते तर ती म्हणजे पत्नी. स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम करणारी असते पत्नी.

६. मुलगी : तिच्यासाठी तुमचे प्रेम कधीच कमी होत नाही. आयुष्यभर तुम्हाला जीची काळजी असते. ती म्हणजे तुमची मुलगी.७. भावनाशी खेळणारी : तुम्हाला दुःख देवून सोडून जाणारी महिला प्रत्येकाच्या वाट्याला येते. तिच्या जाण्याने तुम्हाला सर्वाधिक दुख होतं. ८. स्वप्नातील परी : जिची नेहमी तुम्ही स्वप्नं पाहता ती तुमच्यासाठी गर्लफ्रेंडप्रमाणे असते, परंतू गर्लफ्रेंड होऊ शकत नाही. पण जी तुम्हाला जीवनातील सत्य स्वीकारण्यास शिकवते. ती स्वप्नातली महिला प्रत्येकाच्या जीवनात येते.९. आजी : तुमचा आनंद हाच तिच्यासाठी सर्वकाही असतो. जी तुमची सतत काळजी घेते. तिला सर्वात प्रिय तुम्ही असतात ती महिला म्हणजे तुमची आजी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here