रडता रडता मुलीने आईला सांगितले की वडील तिच्यासोबत काय करत होते…

0
1617

नवी दिल्ली :- आजच्या काळात आपल्या समाजात होणाऱ्या वेग वेगळ्या नवीन घटना आपल्या समोर येत आहेत. त्यातच काही अपराध तर असे असतात की ज्याची कल्पना पण आपण कधी स्वप्नात सुद्धा केली नसेल . तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या समाजात नात्यांची के किंमत आहेत. नात्यानंशिवाय माणूस कोणत्याच गोष्टी करू शकत नाही किंवा जीवन जगू शकत नाही . या सगळ्या नात्यात आई वडिलांचे नाते खूप मजबूत आणि प्रेमळ असत. पण आजच्या काळात या नात्याला समाजात काहीच किंमत राहिली नाही आहे बहुतेक, आम्ही अस का म्हणतोय हे समजेलच तुम्हाला पुढे . 

या येणाऱ्या प्रत्येक दिवसात आपल्यासमोर काही न काही घटना समोर येतात. ज्यात वडील आणि मुलीचे नात्याचे पावित्र्य खूप खराब होत आहे . जर विचार करा जर वडील आणि मुलीचे नाते जर आजच्या क्षणाला पवित्र राहत नाही आहे तर बाकी नात्याबद्दल विचार आणि विश्वास ठेवणे कठीण झालं आहे. जर बापच आपल्या मुलीचा वैरी बनला तर तिची रक्षा तरी कोण करणार , आत्ताच आशीच घटना आमच्या समोर आली आहे ज्यात बापच मुलीचा वैरी बनला आहे . 

दिल्लीमध्ये जगतपुरी भागात बाप आणि मुलीच्या पवित्र नात्याला गालबोट लावणारी अशीच एक घटना घडली आहे. इथे एका पित्याने आपल्याच 15 वर्षाच्या मुलीचा अडीच वर्षा पासून सतत बलात्कार करण्याचे घाणेरडे कृत्य केले आहे. शनिवारी जेव्हा घरातून 1000 रुपये गायब झाले तेव्हा ही सर्व घटना समीर आली आणि जेव्हा आईने मुलीला त्या गायब झालेल्या पैशानबद्दल विचारले तेव्हा तिने संपूर्ण घटना आपल्या आईला सांगितली. घडलेली घटना मुलीने आईला सांगताच आईने त्वरित पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या पती विरोधात तक्रार दाखल करून पोलिसांना त्याला अटक करण्यास सांगितले . पोलिसांनी त्वरित अटक करून न्यायालयात हजर केलं आणि त्यानंतर त्याला न्यायिक कस्टडीत घेतले गेले. 

महितीमुसर पीडित मुलगी आपल्या आई वडिलां आणि मोठ्या भावासोबत जगतपुरी मध्ये राहत असून ती इयत्ता नववी मध्ये शिकत होती. तिघे पण आपल्या घरचे खर्च चालवण्यासाठी काम करत होते , शनिवारी आईच्या पर्स मधून 1000 रुपये गायब झाले होते . जेव्हा आईने मुलीला या बद्दल विचारले तेव्हा ती खुप घाबरली होती . आईला वाटले की , तिने पैशे चोरी केले आहेत म्हणून ती घाबरली आहे पण , जेव्हा तिने सांगितले की तिने चोरी नाही केली आणि जोर जोरात रडायला सुरुवात केली आणि घडलेली घटना सांगायला सुरुवात केली. जेव्हा आई आणि भाऊ घरात नव्हते तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या सोबत बलात्कार केला हे ऐकल्यानंतर आईच्या पायाखालची जमीनच हादरली पण , तिने खमबीरता दाखवून आपल्या पती विरोधात गुन्हा दाखल केला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here