रात्रीच्या वेळी हुशार महिला या कारण ब्रा वापरत नाहीत ! कारण जाणून थक्क व्हाल !

0
5658

रात्रीच्या वेळी हुशार महिला या कारण ब्रा वापरत नाहीत, कारण जाणून थक्क व्हाल !अनेक महिला रात्री झोपताना ब्रा घालून झोपतात. मात्र काही हुशार महिला झोपताना ब्रा घालत नाहीत. याचे कारण तुम्हाला माहिती आहे का? रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपल्यास महिलांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. तसेच, यातून अनेक अजारही उद्भवन्याचीही शक्यता असते. तसेच, स्त्रियांच्या नैसर्गीक सौंदर्याला बाधाही येण्याची शक्यता असते.

म्हणूनच या गोष्टींना शक्य तितक्या दूर ठेवण्यासाठी हुशार महिला रात्री झोपताना ब्रा न घालण्याचा मार्ग निवडतात.


ज्या महिला हुशार नसतात त्या रात्री झोपताना ब्रा काढण्याचा कंटाळा करतात. त्यांच्या दृष्टीने रात्री ब्रा काढणे म्हणजे आपला झोपेचा वेळ वाया घालवण्यासारखे असते. परंतु, त्यांना हे माहितच नसते की, आपल्या छोट्याशा आळसामुळे आपले भविष्यात मोठे नुकसानही होऊ शकते. यात सर्वच महिला असे करतात असे नाही. तर काही महिलांचा मूळ स्वभावही याला कारणीभूत आहे.

त्यांने म्हणने असे की, मी एकदम फिट असून, एका रात्रीत असा काय फरक पडणार आहे. पण एक एक रात्र असे म्हणत अशा महिलांना रात्री ब्रा घालून झोपण्याची सवयच लागते.

जाणून घ्या ब्रा घालून झोपण्याचे तोटे :-

रात्र्याच्या वेळी झोपताना ब्रा घातल्यास स्तनातील रक्तप्रवाह सुरळीत वाहात नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी ब्रा काढून झोपने केव्हाही चांगले. पण जर तुम्हाला ब्रा घालायचीच असेल तर, तुम्ही स्पोर्ट ब्रा वापरू शकता. ब्रा ची इलास्टिक अगदीच टाईट असल्यामुळे झोपेतही अस्वस्थता वाढते. डॉक्टरही अनेकदा रात्री झोपताना सैल कपडे वापरण्याचाच सल्ला देतात.

दिवस-रात्र ब्रा वापरल्याने त्वचेवर लाल-पांठऱ्या रंगाचे ठसे उटतात. तसेच, अनेकदा या ठिकाणी घाम आल्यास ऍलर्जीही होऊ शकते.तासनतास घट्ट ब्रा वापरल्याने महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.ज्या ठिकाणी ब्रा जास्त काळ राहतो तेथे पिंगनमेंटेशनचा धोका वाढतो.

वरिल सर्व कारणे विचारात घेऊन संभाव्य आजारांना दूर ठेवण्यासाठीच हूशार महिला रात्रीच्या वेळी ब्रा न घालता झोपने पसंत करतात.

८५% महिला घालतात चुकीच्या ‘ब्रा’, या संकेता ला पाहून तुम्हाला पण समजून जाईल !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here