लग्नांनातर बायकांचे हिप्स का वाढतात ! व्हिडिओ बघून आणि कारण ऐकून नक्कीच…

0
6215

या जगात जितक्या अडचणी महिलांना आहेत तितक्या अडचणी पुरुषवर्ग कधीच सहन करू शकत नाही. महिलांना समस्यांचे महेर घर सुद्धा म्हंटले जाते करण अजूनही भारतात महिला आपल्या समस्यांना सर्वांसमोर आणि सहजतेने कोणाला सांगू शकत नाहीत. महिलांना आजही देवाने दिलेल्या समस्यांना सुद्धा एकट्यालाच उत्तर द्यावे लागते आणि सामना करावा लागतो . महिला आपल्या समस्या कधीच कोणाला समजू देत नाही आणि सांगत नाही मग ती समस्या मासिक पाळीच्या असो किंवा एखादा गंभीर आजार , या वेळेस महिलांना सर्वच लोक अपवित्र मानतात. बघितले गेले तर तसे महिलांच्या वयाचा अंदाज लावणे सुद्धा तसे कठीण आहे कारण त्यांच्या यौन संबंधित शरीराचा विकास खूप लवकर आणि गतीने होतो.

या सर्व गोष्टीमुळे महिला पुरुषानंपेक्षा शरीराने आणि बौद्धिक दृष्ट्या लवकर विकसित होतात. अशातच लग्नानंतर महिलांचे हिप्स मोठे का होतात याचे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1) महिलांच्या मोठ्या कमरेच्या आकाराचा फायदा :-

तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात जाड हिप्स असणाऱ्या महिलांना किंवा मुलींना बघितले असणार पण हे काही कारणास्तव होते जे महिलांना पुढील त्रासापासून दूर ठेवते. मोठ्या हिप्स च्या महिलांना बाळाला जन्म देताना वेदना कमी होतात आणि कमी हिप्स असणाऱ्या महिलेच्या तुलनेत बाल लवकर बाहेर येते.

एक सर्वेनुसार , 31 साईझच्या कमी हिप्स असणाऱ्या महिलांना बाळाला जन्म देताना जास्त त्रास सहन करावा लागतो . त्यातच 31 साईझच्या जास्त हिप्स असणाऱ्या महिलांना त्रास कमी होतो.

२) 18 ते 26 वर्ष वयाच्या महिलांचा सर्वे :-

बघितलं तर प्रत्येक पुरुषाच्या मनात महिलांच्या संदर्भात कायम एकच प्रश्न असतो की , महिलांमध्ये असे काय असते की तरुण वयात येताच महिलांचे हिप्स वाढतात.

अशाच एका सर्वेक्षणात ‘ युनिव्हर्सिटी ऑफ लीड ‘ मध्ये 148 महिलांनी भाग घेतला होता त्याच्या सर्वेक्षणात महिलांच्या कमरेचे आणि हिप्स चे माप घेतले गेले होते.

3) सर्वेक्षणात निष्कर्ष काय निघाला :-

सर्वेक्षणानुसार ज्या महिलानि प्रत्येक रात्री एकदा तरी सेक्स केला आहे त्यांचे हिप्स सामान्य महिलांपेक्षा जास्त वाढलेले असतात.

ज्या महिलांचे सेक्स पार्टनर कायम बदलत असतात त्यांचे हिप्स 2 सेंमी म्हणजे 0.8 इंच साधारण महिलांच्या तुलनेत कायम वाढलेले असतात. प्रोफेसर कोलीन च्या नुसार ज्या महिलांचे हिप्स मोठे असतात त्यांना बाळाला जन्म देताना त्रास कमी होतो असे माहीत पडते.

4) सेन फ्रान्सिस्कोच्या शोधकर्त्यांचा शोध :-

या सर्वेक्षणात 18 ते 26 वर्षाच्या 168 महिलांवर 6 महिन्यापर्यंत रोज सर्वेक्षण चालू होते. यामध्ये त्यांनी 2 समूह निर्माण करून पहिल्या समूहातील महिलांना एकाच पुरुषांशी संबंध ठेवण्यास सांगितले आणि दुसऱ्या समूहातील महिलांना वेळवेगळ्या पुरुषांशी संबंध ठेवण्यास सांगितले.

6 महिन्यानंतर पहिल्या समूहातील महिलांचे हिप्स कमी असून दुसऱ्या समूहातील महिलांचे हिप्स जास्त वाढलेले दिसून आले. त्यातच संशोधकांनी असे सांगितले की , जास्त जाडीच्या हिप्स महिलांना पहिल्या बाळाच्या जन्मानंतर त्यांचे हिप्स अजून वाढत जातात.

बघा हा व्हिडिओ :-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here