लग्न झाल्यानंतर लगेच, चर्चेत आले वधूची छायाचित्रे. झूम करून सत्य पहा…
सोशल मीडिया आजकाल एक असे व्यासपीठ बनले आहे, जेथे लोक सर्व प्रकारच्या गोष्टी मांडू शकतात. हे बर्याच लोकांसाठी एक मोठे व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. सामाजिक माध्यमांद्वारे, लोक त्यांची चित्रे आणि व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करतात. काही लोक सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करतात. आपले विचार आणि दृष्टिकोन सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे. येथे आपल्याला अनेक विलक्षण गोष्टी आढळतील, ज्यांची आपण स्वप्नांमध्येहि कल्पनाही करू शकणार नाही.
आपण काही पोस्ट पाहिल्यास आपल्याला हसू फुटेल आणि तर काही पोस्ट्स पाहुन तुम्ही आश्चर्यचकित होऊ शकता. अशे अनेक छायाचित्रे आजकाल सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. जे एका नजरेत तर सामान्य दिसतात परंतु बारकायीने पाहिल्यास त्यातले गजब सत्य समोर येते. आपण अशी अनेक छायाचित्रे पाहिली असतील, जी एक नजरेत तर सामान्य दिसतात. परंतु बारकायीने पाहिल्यास काहीतरी वेगळे दिसते. आज आम्ही आपल्यासाठी असेच एक सामान्य दिसणारे परंतु असामान्य असलेले असे चित्र आणले आहे.
आपण आतापर्यंत बर्याच विचित्र विवाहसोहळ्याबद्दल ऐकले असेल. सोशल मीडियावर आजकाल बरेच विवाह व्हिडिओ पसरत असतात. आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ तर नाही, परंतु लग्नाचे छायाचित्रे आणले आहेत. हि चित्रे पाहून आपल्याला कल्पना येईल की, हा विवाह सोहळा सामान्य नसून वेगळ्या प्रकारे घडला आहे. जेव्हा आपण लग्नाच्या या छायाचित्राला बारकायीने झूम करून पाहिल्यास, आपण आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकणार नाही.
चित्रांची पाहणी केल्यानंतर, आपणहि कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. पंजाबचे नवांशहर येथे हे लग्न झाले आहे. हे प्रकरण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल कि, या लग्नात वरात बस आणि कार ने आली होती परंतु, नवर्याने रिक्षेतून प्रवेश केला. नवर्याच्या या गजब प्रवेशाने या लग्नाला अनोखे बनवून टाकले. त्यानंतर दोघांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. परंतु लग्नानंतर चर्चेत आलेल्या छायाचित्रांनी प्रत्येकाला आश्चर्यचकित केले.
खरं तर, जेव्हा वधूची निरोप घ्यायची वेळ आली, तेव्हा वधूला लक्झरी कार किंवा बसमधून नाही तर, तिला त्याच रिक्षातून सासरी नेण्यात आले, ज्यातून तिच्या प्रतीने लग्नात प्रवेश केला होता. झूम करून पाहिल्यास तुम्हाला दिसेल की, वर-वधू एका रिक्षेवर बसले आहेत. हे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर, लोक मुलाबरोबर मुलगीचेहि कौतूक करीत आहेत. आजच्या काळात हे प्रकार क्वचितच दिसतात. निरोपा दरम्यान, दोन्ही बाजूंनि फुलांचा जोरदार पाऊस पडला. आपल्याला या फोटोत देखील दिसेल.