लाखो तरूणींच्या दिलाची धडकन आकाश ठोसरची खरी कहाणी !

0
1946

आकाशचा जन्म त्याच्या मुळ गावी म्हणजे सोलापुर जिल्ह्यातील कर्मळा येथे २४ फेब्रुवारी १९९३ रोजी एका सामान्य कुटूंबात झाला. अभिनेता म्हणून नावारुपाला आलेला सामान्य आकाश अभिनेत्या अगोदर एक पैलवान होता. त्याला कुस्ती खेळायला खुप आवडायची.पण त्याने आपलं नशिब आजमवण्यासाठी कुस्ती करता-करता अभिनयासाठी एक ऑडीशन दिला.आकाशने पुण्याच्या एस पी एम मधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं.आणि पुणे विद्यापिठातून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पण पूर्ण केल.कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या नाटकात तो अभिनय देखिल करायचा.तेव्हापासून त्याने अभिनयात करीअर करायच ठरवल म्हणून त्याने एका ऑडीशनसाठी हजेरी लावली.तेव्हा मात्र या पहिल्याच ऑडीशनमध्ये त्याच सिलेक्शन झालं.तेही सहाय्यक कलाकार म्हणून नाही तर मुख्य अभिनेता म्हणून आणि हा चित्रपट होता दिग्दर्शक नागराज मंजूळे लिखीत सैराट.हा चित्रपट करण्यापुर्वी आकाश कधीच मुंबईला आला नव्हता पण सैराट मुळे फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण जग फिरून आला.त्याने आपलं जवळ-जवळ १३किलो वजन कमी करुन परश्याची भुमिका साकारली.अाकाशने आपल्या पहील्याच चित्रपटाने जगभरात नाव कमावले.आकाशला या नंतर महेश मांजरेकर दिग्दर्शीत फ्रेंडशिप अनलिमीटेड या चित्रपटात काम करण्यासाठी आग्रह करण्यात आला.हा चित्रपट मुंबईमधील कॉलेज लाईफर होता.तेव्हा स्टोरी ऐकून आकाश या चित्रपटाला नाहीच म्हणाला.नंतर नागराज मुंजूळेंच्या म्हनण्यानुसार त्याने हा चित्रपट करायचं ठरवलं आणि या चित्रपठात गावठीपणा सोडून नवा लुक आत्मसात केला.लाखो दिलांची धडकन बनलेला पथश्या बघता-बघता स्टार केव्हा झाला हे त्यालाच नाही कळालं.यानंतर देखील आकाशचे भरगोस चित्रपट येवोत आणि सैराट पेक्षाही सुपरहिट व्हावेत हिच एक आशा.कुस्तीची आवड असण्यार्‍याया आकाशचा जन्म पुणे येथे झाला. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून झाले असून तो येथूनच ‘पदविका’चे शिक्षण पूर्ण करत आहे. आकाश जेंव्हा खेळामध्ये गर्क होता तेंव्हा सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या भावाने त्याचे छायाचित्र काढून नागराज मंजुळेना पाठवले. नागराज मंजुळे यांना आकाशचा चेहरा आवडला आणि त्याला आपल्या चित्रपटात घेतले. आणि तेथूनच त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात झाली.अभिनयाच्या कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय त्याने या चित्रपटामध्ये अभिनय केला.आकाशच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here