वयाने मोठ्या असणाऱ्या महिलांनाशी शारीरिक संबंध ठेवण्याचे 4 फायदे ! 3 फायदा पुरुषांना…

0
33424

नवी दिल्ली :- कोणीतरी खरच बोले आहे की , प्रेमाला वयाची अट नाही. प्रेम हे कोणत्याही वयात आणि कोणत्याही व्यक्तीसोबत होते. नेहमी आपण बघतो की , मुला मुलींना आपल्या पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीसोबत किंवा महिला सोबत प्रेम होते. काही वेळा तर असेही होते की , मुलींना आपल्या पेक्षा वयाने जास्त असणाऱ्या व्यक्ती सोबत प्रेम होते आणि लग्नही होते. पण जास्तकरून आपणास असे दिसून येते की , मुलीचे वय हे मुलांपेक्षा नेहमी कमीच असते. पण आज आम्ही तुम्हाला अस काही सांगणार आहोत की , त्या गोष्टी याला खोट ठरवू शकतात.तुम्हाला हे जाणून हैराण होईल की , पुरुष आपल्यापेक्षा वयाने जास्त असणाऱ्या महिलांशी शारीरिक संबंध ठेवतात आणि त्यात त्यांना छोट्या वयाच्या मुलीसोबत शारिरीक संबंध ठेवण्यापेक्षा मोठ्या वयाच्या महिला सोबत संबंध ठेवण्यात जास्त रुची असते. मग चला तर आज जाणून घेऊया की , वयाने मोठ्या महिलांशी लग्न करण्याचे आणि सेक्स करण्याचे काय काय फायदे आहेत.1) समजूतदारपणा :-

मानले जाते की , जस जसे वय वाढत जाते तसं तसे व्यक्तीचा समजदारपणा सुद्धा वाढत जातो. म्हणून जर एखादा मुलगा आपल्यापेक्षा वयाने जास्त असणाऱ्या मुलीशी लग्न करतो तेव्हा ती व्यक्ती तिच्या पतीचाच नाही तर त्याच्या घरच्यांचा सुद्धा तितकाच आपुलकीने सांभाळ करते. मोठ्या वयाच्या महिला नात्यानं जास्त महत्व देतात. मोठ्या वयाच्या महिलांशी लग्न झाल्याने अशा महिला आपल्या पतीला कोणत्याच प्रकारे फसवत नाही.2) जबाबदारी :-

जबाबदारीची गोष्ट आली की , पुरुषांपेक्षा महिला पहिल्यापासूनच जास्त जबाबदारीने काम करतात. महिलांच्या वाढत्या वयानुसार त्यांच्या जबाबदाऱ्या सुद्धा वाढत जातात. म्हणूनच अशा महिलांना कधीच कोणत्याही जबाबदारीची जास्त काजळी घेण्याची गरज पडत नाही.3) आर्थिक रूपाने सक्षम :-

मोठ्या वयाच्या महिला पहिल्यापासूनच स्वतःला सावरण्याच्या आणि कमवण्याच्या सर्व पद्धती माहीत असतात आणि त्यांना याचा अनुभव पण असतो. त्यामुळे आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या महिलांशी लग्न करण्याचा तिसरा सगळ्यात मोठा फायदा असा की , एकट्या पतीवर या सर्व जबाबदाऱ्या येत नाही. मोठ्या व्हायच्या महिला खरतर आत्मनिर्भर असतात आणि आपल्या पतीवर किंवा घरच्या लोकांवर ओझे म्हणून राहत नाही. त्यातच या महिला आपल्या स्वतःच खर्च स्वतःच करतात.4) आत्मनिर्भर :-

कोणत्याही व्यक्तीला स्वतः वर आत्मनिभर राहणे खूप गरजेचे असते. वयाने मोठ्या असणाऱ्या महिलांनाही लग्न करण्याचा सर्वात मोठा फायदा असा की , त्या कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या पतीवर अवलंबून राहत नाही. त्या स्वतःचे काम स्वतः करतात आणि स्वतः काम करण्यात जास्त मग्न असतात. त्यामुळे चाणक्य ने सुद्धा सांगितले आहे की , वयाने मोठ्या असणाऱ्या महिलांशी लग्न करणे जास्त फायद्याचे असते. मोठ्या व्हायच्या महिलांचा सर्वात मोठा चांगला गुण म्हणजे आत्मनिर्भरपणा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here